Corona च्या तिसऱ्या लाटेचे संकेत, गेल्या 11 दिवसात Positivity rate दुप्पट
गेल्या 10 दिवसांपैकी 9 दिवसात 40 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
Sep 4, 2021, 07:31 PM ISTCorona च्या तिसऱ्या लाटेची धडक? लहान मुले आणि तरुणांमध्ये संसर्ग वाढतोय
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढतो आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
Aug 31, 2021, 07:30 PM ISTवाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शरद पवारांनी राज्याला दिला 'हा' संदेश
शरद पवार यांचे राज्यातील जनतेला आवाहन
Apr 8, 2021, 11:37 AM ISTCorona cases: भारताने ब्राझीलला टाकलं मागे, भारतीयांसाठी धोक्याची घंटा
भारतात कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वेगाने होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
Apr 5, 2021, 06:45 PM ISTकोरोना संक्रमितांच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर पोहोचला भारत
भारतीयांच्या चिंतेत आणखी वाढ...
Sep 5, 2020, 11:38 PM ISTCoronavirus: राज्यात कोरोनाचे ११८५२ नवे रुग्ण; १८४ जणांचा मृत्यू
आज दिवसभरात ११,१५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
Aug 31, 2020, 10:37 PM ISTदेशात गेल्या 24 तासात 66,999 लोकांना कोरोनाची लागण, 942 रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ सुरुच
Aug 13, 2020, 11:54 AM ISTदेशात झपाट्याने होतोय कोरोनाचा संसर्ग, रुग्णांची संख्या 20 लाखांवर
देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट 67.62 टक्के आहे.
Aug 7, 2020, 09:22 AM ISTराज्यात आज कोरोनाचे ११,१४७ रूग्ण वाढले, तर २६६ जणांचा मृत्यू
राज्यात आज ८८६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Jul 30, 2020, 08:15 PM ISTभारतात आतापर्यंत १० लाखाहून अधिक जणांची कोरोनावर मात
भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक
Jul 30, 2020, 05:49 PM ISTराजकीय घडामोडींदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राजस्थानच्या सीमा सील
आमदारांना राज्यातून बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी सीमेवर सतर्कता वाढवली.
Jul 12, 2020, 09:38 AM ISTकल्याण, डोंबिवलीतील रुग्णालयांमध्ये अतिरिक्त ऑक्सिजन साठा ठेवावा- मनसे
ऑक्सिजन सिलिंडर संपल्यानंतर तब्बल तीन तास सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागली.
Jul 4, 2020, 02:59 PM ISTदेशात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक; २४ तासांत कोरोनाचे २२७७१ रुग्ण वाढले
देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे.
Jul 4, 2020, 10:59 AM IST'कोरोनाची साथ नैसर्गिकरित्याच संपेल, अनेकांना लसीची गरजही लागणार नाही'
भविष्यात कोरोनावर लस सापडली तरी त्याचा उपयोग आजाराचा धोका जास्त असलेल्या रुग्णांसाठी होईल.
Jul 3, 2020, 12:49 PM ISTअरे बापरे... देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ६३३० रुग्ण आढळून आले.
Jul 3, 2020, 11:45 AM IST