create

फेसबूकवर लवकरच डिसलाईकचा पर्याय उपलब्ध होणार

फेसबूकवर लवकरच डिसलाईक येऊ शकतं, याविषयीचे सर्व प्रयोग फेसबुकने सुरू केले आहेत.

May 2, 2018, 07:08 PM IST

पेटीएम होणार जगातील सर्वात मोठी डिजिटल बँक, जाणून घ्या ६ फिचर्स

केंद्रीय वित्त मंत्री अरूण जेटलीने मंगळवारी पेटीएम पेमेंट्स बँकेचे औपचारिक उद्घाटन केले आहे. 

Nov 29, 2017, 01:45 PM IST

ब्राव्हो!!! रजत पदक पटकावून दीपानं पॅरालम्पिकमध्ये रचला इतिहास

भारताची दीपा मलिकनं सोमवारी इतिहास रचलाय. पॅरालम्पिकमध्ये गोळाफेकीत एफ-५२ मध्ये रजत पदक पटकावून दीपा हे पदक मिळवणारी देशातील पहिला महिला खेळाडू बनलीय.

Sep 13, 2016, 01:03 PM IST

'मी राजीनामा दिला... तुम्ही कधी देणार?' मंत्रीमहोदयांना दिलं आव्हान

 कर्नाटकच्या कुडलिगीच्या पोलीस उपअधीक्षक (DSP) अनुपमा शेनॉय यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. 

Jun 9, 2016, 10:36 AM IST

'व्हॉटसअप ग्रुप' बनवण्यासाठी आता घ्यावं लागणार लायसन्स!

जम्मू - काश्मीरमध्ये यापुढे 'व्हॉटस अप न्यूज ग्रुप'साठी लायसन्स घेणं बंधनकारक असणार आहे. 

Apr 20, 2016, 12:18 PM IST

कामदेवाचं अस्त्र जे माणसाच्या मनात प्रेम जागृत करतात

शास्त्रामध्ये वसंत पंचमीला मदनोत्सव देखील म्हटलं जातं. कारण कामदेवांचं एक नाव मदन हे देखील आहे. कामदेवांमुळे हृदयात प्रेमभाव निर्माण होतो. 

Feb 15, 2016, 10:52 AM IST

'हायवे'ने तयार केलं एक विधवांचं गाव

तेलंगणा राज्यात पेद्दाकुंता असं एक गाव आहे, ज्या गावात फक्त विधवा महिलाच राहतात. या गावात पहिल्यापासून विधवा राहतात असं नाही, त्यांना विधवा एक हायवेने केलं आहे. त्यांच्या गावाजवळून जेव्हा मोठा हायवे गेला, तेव्हा त्यांना आनंद झाला होता, मात्र हिट अॅण्ड रन सारखे एवढे प्रकार वाढले की, या गावात आता एकही पुरूष उरलेला नाही.

Sep 21, 2015, 02:09 PM IST

तुमच्या आवडत्या क्रमांकाला बनवा तुमचा मोबाईल क्रमांक!

 टाटा टेलिसर्व्हसेसच्या एकीकृत दूरसंचार ब्रांड असलेल्या टाटा डोकोमोनं एक नवीन सेवा सुरु केलीय. या नवीन सेवेद्वारे ग्राहकांना आपला मोबाईल नंबर स्वत:च बनवता येणार आहे.

Dec 23, 2014, 11:43 AM IST

महिलेचा दारूपिऊन पोलिस स्टेशनमध्ये राडा

दिल्ली जवळील गुडगावमध्ये एका महिलेने दारू पिऊन राडा केला, एवढंच नाहीतर बेदरकारपणे गाडी चालवत गाडीला टक्कर दिली, यानंतरही या महिलेला पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. 

Nov 11, 2014, 08:36 PM IST