पेट्रोल-डिझेलच्या डिजीटल पेमेंटवरच्या डिस्काऊंटमध्ये कपात
डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेल खरेदीवेळी डेबिट-क्रेडिट कार्ड वापरल्यास कॅशबॅक देण्याचा निर्णय घेतला होता.
Aug 2, 2018, 07:41 PM ISTअनारक्षित तिकीटांचे पैसे डेबिट-क्रेडिटने दिल्यास मिळणार सवलत
येत्या काही दिवसात रेल्वेच्या अनारक्षित तिकिटांचे पैसे डेबीट किंवा क्रेडीट कार्डनं दिल्यास त्यावर प्रवाशांना सवलत मिळणार आहे.
Dec 8, 2017, 05:08 PM IST'डेबिट-क्रेडिट कार्ड, ATM होणार इतिहासजमा'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 03:56 PM ISTभविष्यात डेबिटकार्ड, क्रेडीट कार्ड निरूपयोगी ठरणार
येत्या ३-४ वर्षांमध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्ड यांचा वापर निरूपयोगी ठरणार असल्याचं भाकीत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी वर्तवले आहे.
Nov 12, 2017, 09:23 AM ISTनोटबंदीची वर्षपूर्ती, क्रेडीट कार्डचा वापर वाढला
देशात खळबळ उडवून देणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना बॅंकांच्या दारात रांगेत उभे करणाऱ्या नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. या एक वर्षात अर्थव्यवस्थेत अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष...
Nov 1, 2017, 09:33 PM ISTया '५' वेळेस क्रेडीट कार्डचा वापर टाळा!
क्रेडीट कार्डमुळे कॅशलेस शॉपिंग करणे शक्य होते. मात्र यामुळे काही नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे खरेदी करताना या ५ ठिकाणी क्रेडीट कार्ड वापरणे टाळा.
Oct 28, 2017, 04:22 PM ISTडेबिट, क्रेडिट कार्डने व्यवहार करताय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2017, 09:15 PM ISTPaytmचं दिवाळी गिफ्ट, iPhone8वर १५ हजारांचा कॅशबॅक
दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या ई कॉमर्स वेबसाईट बंपर ऑफर घेऊन आल्या आहेत.
Oct 11, 2017, 07:37 PM ISTरेल्वेकडून हे शुल्क रद्द, तिकीट होणार स्वस्त
दिवाळीआधी मोदी सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Oct 6, 2017, 05:09 PM ISTडेबिट,क्रेडीट कार्डचे क्लोनिंग; नायजेरीयन व्यक्ती ताब्यात; पुणे पोलिसांची कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 09:20 PM ISTडेबिट-क्रेडीट कार्डाचे क्लोनिंग, पुणे पोलिसांनी एकाला केली अटक
डेबिट आणि क्रेडीट कार्डाचं क्लोनिंग करून पैसे चोरणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. हा आरोपी नायजेरियन आहे.
Aug 17, 2017, 06:54 PM ISTपेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2017, 07:34 PM ISTआज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाहीत
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट आणि क्रेडिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोल पंप असोसिएशननं घेतला आहे.
Jan 8, 2017, 06:15 PM ISTएक हजाराच्या डेबिट कार्ड व्यवहारावर लागणार अडीच रुपये सर्व्हिस चार्ज
कॅशलेस व्यवहार म्हणजेच डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी मोदी सरकार आग्रही असतानाच डेबिट कार्डनं व्यवहार करण्यावर सर्व्हिस चार्ज लावायचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 3, 2017, 05:04 PM ISTगरिबांसाठी खूशखबर ! स्टेट बँक आणणार क्रेडिट कार्ड
नोटबंदीनंतर रोख रक्कमेच्या समस्येपासून दिलासा मिळावा आणि कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी म्हणून एसबीआय लवकरच गरीबांसाठी २५००० रुपयांपर्यंत लिमिट असलेला क्रेडिट कार्ड सेवा देणार आहे.
Dec 12, 2016, 04:08 PM IST