Pulwama Attack : आयत्यावेळी सुट्टी मंजूर झाली अन् महाराष्ट्रातील 'तो' जवान बचावला
दैव बलवत्तर म्हणून....
Feb 18, 2019, 12:19 PM ISTबारामती | सीआरपीएफ जवानाला पोलिसांची मारहाण
बारामती | सीआरपीएफ जवानाला पोलिसांची मारहाण
Feb 17, 2019, 04:15 PM ISTनवी दिल्ली | भारताच्या कोणत्याही कारवाईला संपूर्ण पाठिंबा
नवी दिल्ली | भारताच्या कोणत्याही कारवाईला संपूर्ण पाठिंबा
America Strong Support To India After Pulwama Terror Attack
मुंबई | पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगाव चित्रनगरीतील चित्रीकरण आज रद्द
Indian Film Association To Pay Tribute To CRPF Martyrs Of Pulwama Terror Attack
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगाव चित्रनगरीतील चित्रीकरण आज रद्द
श्रीनगर | अशा पद्धतीने कर्तव्याला जागतंय सीआरपीएफ
श्रीनगर | अशा पद्धतीने कर्तव्याला जागतंय सीआरपीएफ
Feb 17, 2019, 01:20 PM ISTPulwama Attack : फुटीरतावाद्यांना यापुढे सुरक्षा नाही
पुलवामा हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी घेतला निर्णय
Feb 17, 2019, 12:36 PM ISTWIONच्या ग्लोबल शिखर परिषदेत पाकिस्तानवर बहिष्कार
मुशर्रफ, फवाद चौधरी यांना वगळण्याचा निर्णय
Feb 17, 2019, 11:01 AM IST
पुलवामा हल्ल्याविषयी 'उरी...'फेम विकी कौशल म्हणाला....
हल्ल्याची परतफेड करण्याची मागणी
Feb 17, 2019, 09:41 AM ISTहल्ल्यानंतरही काश्मिरी नागरिकांसाठी सीआरपीएफ ठरतंय 'मददगार'
काश्मिरी नागरिकांच्या मदतीसाठी उचललं हे पाऊल...
Feb 17, 2019, 09:04 AM ISTPulwama Attack : तुम्हाला दु:ख का होतंय?, सोनू निगमचा सवाल
नमस्ते नव्हे.... लाल सलाम
Feb 17, 2019, 08:28 AM ISTपोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:15 AM ISTपुणे । 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'
पुण्यात 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'
Feb 17, 2019, 12:05 AM ISTराजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:00 AM ISTमुंबई । 'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंग सिद्धूंची हकालपट्टी
कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिंद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठी टीका केली जात होती. 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंना बाहेर काढण्याची मागणी होत होती. तसेच सिद्धूंना बाहेर न काढल्यास शो बंद करण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता नवज्योत सिंग सिद्धूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली आहे.
Feb 16, 2019, 11:55 PM IST