csmt

 Graphical Representation Of Footover Bridge Collapse Near CSMTRailway Station PT38S

मुंबई । हिमालय पूल कसा कोसळला, ग्राफिक्स पाहा

मुंबईतल्या सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पूल कोसळून ५ जणांचा मृत्यू झालाय. तर ३६ जण जखमी झालेत. संध्याकाळच्या सुमारास या पुलावरून जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. पादचाऱ्यांची वर्दळ सुरू असतानाच हा पूल कोसळल्याचं सांगण्यात येतंय.

Mar 14, 2019, 11:50 PM IST
 Mumbai Bridge Collapse Casulty PT1M12S

नवी दिल्ली । रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची हकालपट्टी करा - काँग्रेस

मुंबईतील ताज्या रेल्वे दुर्घटनेनंतर काँग्रेसनं केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी काय ट्वीट केले आहे.

Mar 14, 2019, 11:45 PM IST

पूल दुर्घटना : मुंबई महापालिकेचे रेल्वेकडे तर रेल्वेचे पालिकडे बोट

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूल पडल्यानंतर स्वाभाविकपणे सुरू झाले ते आरोप प्रत्यारोप. हा पूल महापालिकेचा होता, असा आरोप रेल्वेने केला. तर हा पूल देखभालीसाठी महापालिकेकडे होता पण रेल्वेने ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही, असा आरोप होत आहे.

Mar 14, 2019, 11:27 PM IST

मुंबईत पूल दुर्घटनेवेळी सिग्नल लागला नसता तर...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली.  या ठिकाणचा सिग्नल पडल्याने मोठी दुर्घटना टळली.  

Mar 14, 2019, 09:13 PM IST

मुंबईत मोठी दुर्घटना, सीएसएमटी येथील पादचारी पूल कोसळला

मुंबईत मोठी दुर्घटना, सीएसएमटी येथील पादचारी पूल कोसळला. यात दुर्घटनेते दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर २३ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अनेक जण गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mar 14, 2019, 08:38 PM IST
Mumbai Central Railway 1st Rajdhani Express To make Inaugural Run On Today PT2M57S

मुंबई | मध्य रेल्वेवरुन पहिली 'राजधानी' धावली

Mumbai Central Railway 1st Rajdhani Express To make Inaugural Run On Today

Jan 19, 2019, 08:50 PM IST

मुंबईकरांचे पुन्हा हाल, मध्य रेल्वे खोळंबली

ऑफीस उरकून घरी चाललेल्या मुंबईकरांचे पुन्हा हाल होणार आहेत.

Jul 10, 2018, 05:05 PM IST

पंचवटी एक्सप्रेसचा नवा लूक

पंचवटी एक्सप्रेसचा नवा लूक

May 9, 2018, 08:35 PM IST

प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा

प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा

Mar 26, 2018, 01:07 PM IST

मुंबई | एल्गार मोर्चा | सीएसएमटीवर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 11:32 AM IST

मुंबई | दहा तासांनी रेल्वे वाहतूक रूळांवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 07:15 PM IST

हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, ठाणे-सीएसमटी सेवा ठप्प

हार्बर रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पनवेल येथे सकाळी रुळाला तडे गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. 

Oct 10, 2017, 07:45 AM IST

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ट्रेनचे डबे घसरले

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लोकल ट्रेनचे दोन डबे घसरले आहेत.

Oct 1, 2017, 05:05 PM IST

CSTM च्या नावात पुन्हा बदल, असं असणार नाव

छत्रपती शिवाजी टर्मिनसचे (सीएसटी) नवे नामकरण झाले. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) असे झाले असले तरी...

Jul 19, 2017, 06:40 PM IST