नाराज जोशी सर कुठे गेले?
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपमानित होऊन घरी परतलेले शिवसेना नेते मनोहर जोशी कुठं गेलेत, याचा पत्ता सरांच्या कार्यकर्त्यांनाही नाही.
Oct 14, 2013, 07:28 PM ISTशिवसेनेची वाटचाल नेमकी कुठे?
मनोहर जोशींचा अपमान होत असताना शिवसेना ज्येष्ठ नेते तसंच पक्षप्रमुख गप्प का बसले? शिवसेनेतल्या नव्या अधोगतीचीच ही नांदी म्हणायची का?
Oct 14, 2013, 11:09 AM ISTसेना मेळावा : मोदींचं समर्थन; उपसलं `हिंदुत्वा`चं कार्ड!
शिवसेनेच्या ४८ वा दसरा मेळावा इतर अनेक कारणांमुळे गाजला असला तरी याप्रसंगी शिवसैनिकांशी संवाद साधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदींना पाठिंबा जाहीर करतानाच हिंदुत्वाचं कार्डही उपसून काढलंय.
Oct 13, 2013, 09:21 PM ISTमनोहर जोशींवर व्यासपीठ सोडण्याची नामुष्की
जोशींविरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू झाल्यावर मनोहर जोशींवर व्यासपीठ सोडण्याची नामुष्की ओढावली.
Oct 13, 2013, 08:12 PM IST... असा होता शिवसेनाप्रमुखांनंतरचा पहिला दसरा मेळावा!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये भरला
Oct 13, 2013, 07:59 PM ISTशिवसेना दसरा मेळाव्याला कशी मिळाली परवानगी?
गेली ४७ वर्षे शिवसेनेच्या दसरा होत आहे. या मेळाव्याला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सेनेने कोर्टात धाव घेतली. या मेळाव्यात शेरेबाजीवर निर्बंध टाकत न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दसऱ्याचा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होणार आहे.
Oct 9, 2013, 07:55 AM ISTमहापालिकेनं नाकारली सेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी!
सलग चौथ्या वर्षी मुंबई महापालिकेनं शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी नाकारलीय. यावेळीही परवानगी न दिल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.
Sep 24, 2013, 03:26 PM ISTबाळासाहेब.. मी पण गहिवरलो....
शिवसेनेचा दसरा मेळावा झाला, मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर त्यांचं भाषण व्हिडिओद्वारे ऐकवण्यात आलं.
Oct 26, 2012, 12:58 PM ISTसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली!
शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या यंदाच्या दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारलीय. गेली दोन वर्षं शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं होतं.
Oct 10, 2012, 05:48 PM ISTझोप नाही मला, ठाकरे असे का वदलात?
उद्धव ठाकरे आणि अजित पवार वादाला आता नवी फोडणी मिळाली आहे. ‘उद्धव ठाकरेंसारख्या जागतिक दर्जाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तीनं माझ्यावर टीका केल्यामुळे दोन दिवस मला झोपच लागली नाही,’ असं उपहासात्मक उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे.
Oct 9, 2011, 03:22 PM IST... तर गोळ्या घालीन - बाळासाहेब ठाकरे
‘मुंबई हीच महाराष्ट्राची राजधानी आहे. आर्थिक बिर्थिक मला माहिती नाही.’ ‘मुंबई कोणी महाराष्ट्रापासून तोडू पाहत असल्यास मी स्वतः बंदूक घेऊन गोळ्या घालीन’, असा सज्जड दम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐतिहासिक दसरा मेळाव्यात भरला.
Oct 7, 2011, 11:15 AM IST