deepika padukone and siddharth mallya

रणवीरसोबत लग्नाआधी कोण आलं दीपिका पदुकोणच्या आयुष्यात? पाहा फोटो

Deepika Padukone Relationships: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका निहार पाड्यांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. रिपोर्ट्सनुसार दीपिका काही काळ सिद्धार्थ माल्ल्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. रणवीर कपूर आणि दीपिकाचे रिलेशन खूप चर्चेत राहिले. रामलीला शूटींग दरम्यान दीपिका आणि रणबीर सिंग रिलेशनशीपमध्ये आले आणि त्यांनी लग्न केले. 
रणबीर सिंगसोबत रिलेशनशीपमध्ये असताना इतर मुलांच्या संपर्कात होती, असे दीपिकाने कॉफी विथ करणमध्ये सांगितले. 

Oct 29, 2023, 01:53 PM IST

रणबीरनंतर साथ देणाऱ्या सिद्धार्थ माल्यासोबत दीपिकाने का केला ब्रेकअप?

दीपिका पादुकोण आणि सिद्धार्थ माल्या एकत्र असायचे. 

Sep 26, 2021, 10:59 AM IST