'सगळे एक्झिट पोल खोटे ठरतील; दिल्लीत भाजपचीच सत्ता येईल'
भाजप ४८ पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करेल.
Feb 8, 2020, 10:32 PM ISTनवी दिल्ली । Delhi Exit Poll नुसार केजरीवाल दिल्ली राखणार
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध वृत्तसंस्था आणि सर्वेक्षण संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (EXIT POLL) निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या 'आम आदमी पक्षाचीच (आप) सत्ता येईल.
Feb 8, 2020, 08:05 PM ISTDelhi Exit Poll: केजरीवाल दिल्ली राखणार; भाजपचा आक्रमक प्रचार फोल
काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीप्रमाणे एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Feb 8, 2020, 06:57 PM ISTदिल्लीत मतदारांचा निरुत्साह; अवघे ५५ टक्के मतदान
आता येत्या ११ तारखेला जाहीर होणारे निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
Feb 8, 2020, 06:28 PM ISTनवी दिल्ली| माझे बाबा दहशतवादी कसे, केजरीवालांच्या मुलीचा सवाल
नवी दिल्ली| माझे बाबा दहशतवादी कसे, केजरीवालांच्या मुलीचा सवाल
Feb 5, 2020, 10:55 PM ISTदिल्लीतील निकालांचा देशाच्या विकासावर प्रभाव पडेल- मोदी
अडथळ्यांच्या आणि द्वेष पसरवणाऱ्या राजकारणापासून दिल्ली मुक्त झाली पाहिजे.
Feb 4, 2020, 07:57 PM ISTहिंमत असेल तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, केजरीवालांचे भाजपला आव्हान
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असल्यामुळे भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
Feb 4, 2020, 03:49 PM ISTएक्स्लुझिव्ह: काय आहे दिल्लीची राजकीय हवा?
एक्स्लुझिव्ह: काय आहे दिल्लीची राजकीय हवा?
Feb 3, 2020, 11:40 PM ISTआमने सामने| शाहीन बाग आंदोलनावरून वातावरण तणावाचं बनतंय?
आमने सामने| शाहीन बाग आंदोलनावरून वातावरण तणावाचं बनतंय?
Feb 3, 2020, 11:20 PM ISTआमच्याकडे केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे- जावडेकर
मी दहशतवादी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कमळापुढील बटण दाबा, असे भावनिक आवाहन केजरीवाल यांनी केले होते.
Feb 3, 2020, 08:53 PM ISTजामिया आणि शाहीन बागेतील आंदोलनामागे राजकीय डिझाईन- मोदी
ही आंदोलने योगायोग नाही, तो एक प्रयोग आहे
Feb 3, 2020, 07:15 PM IST'दिल्लीत भाजपची सत्ता आल्यावर सरकारी जमिनीवरील मशिदी पाडून टाकू'
११ फेब्रुवारीला दिल्लीत भाजपची सत्ता आल्यावर तुम्हाला शाहीन बागेत एकही व्यक्ती सापडणार नाही.
Jan 28, 2020, 11:57 AM ISTआता राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु, दोन आमदारांचा पक्षप्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन आमदारांनी प्रवेश केला आहे.
Jan 22, 2020, 09:44 PM IST