Omicron किती धोकादायक, केंद्र सरकारने सांगितले की...
Omicron Coronavirus : ओमायक्रोन किती धोकादायक आहे, याबाबतची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
Dec 24, 2021, 09:33 AM ISTOmicron ने वाढवलं पुरूषांचं टेन्शन, कोविड-19मुळे वीर्याची क्षमता घटली?
जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं चिंता वाढवली असताना एक धक्कादायक माहिती समोर आलीये.
Dec 22, 2021, 09:32 PM ISTVideo : डेल्टा आणि ओमायक्रॉननंतर आता येतोय सुपर व्हेरिएंट!
Moderna Medical Officer Hints Super Variant From Delta And Omicron Possibility
Dec 19, 2021, 03:55 PM ISTडेल्टा आणि ओमायक्रॉननंतर आता येतोय सुपर व्हेरिएंट!
कोरोनाचा सुपर व्हेरिएंटही येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Dec 19, 2021, 11:56 AM ISTडेल्टापेक्षा 70 पटीने अधिक पसरतो ओमायक्रॉन व्हेरिएंट!
ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा आणि मूळ SARS-CoV-2 पेक्षा 70 पट वेगाने संक्रमित होतो.
Dec 17, 2021, 08:22 AM ISTबापरे, ओमायक्रॉनमुळे पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण डेल्टाच्या तुलनेत तिप्पट
Omicron Pandemic : ओमायक्रॉनमुळे पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण डेल्टाच्या तुलनेत तिप्पट असल्याचे पुढे आले आहे.
Dec 3, 2021, 01:48 PM ISTराज्यात कोरोनाचा पुन्हा धोका, 'या' जिल्ह्यातील 21 गावांत मध्यरात्रीपासून लॉकडाऊन
Coronavirus Update News : राज्यात कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने कोविड निर्बंधात शिथिलता आणली गेली. मात्र, आता कोरोनाबाबत चिंता वाढविणारी बातमी हाती आली
Oct 14, 2021, 07:14 AM ISTपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोरोनाचे निर्बंध आणखी शिथिल, यात मिळाली सूट
Coronavirus In Pune : कोरोना काळात दिलासा दिणारी एक महत्त्वाची बातमी. पुण्यात आता रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल्स उघडी ( hotels to remain open ) राहणार आहेत.
Oct 9, 2021, 07:11 AM ISTकोरोनाचा धोका वाढतोय, मुंबईतील चार कुटुंबे बाधित; लसीकरणामुळे अनेकांना नियमांचा विसर
Coronavirus update : चिंता वाढवणारी बातमी. मुंबईकरांनो काळजी घ्या. (Coronavirus in Mumbai) पर्यटन करुन घरी परतल्यानंतर दक्षिण मुंबईतील चार कुटुंबे कोरोना बाधित झाली आहे.
Oct 8, 2021, 07:38 AM ISTडेल्टाचा कहर! जगभरात इतक्या देशांमध्ये पसरला डेल्टा व्हेरिएंट
गेल्या आठवड्यात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
Sep 23, 2021, 08:01 AM ISTकोकणनंतर आता मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, या ठिकाणी रुग्णवाढ
Coronavirus : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना आता चिंता करणारी बातमी आहे.
Sep 22, 2021, 10:18 AM ISTकोकणची चिंता वाढली, गणपती उत्सवासाठी गेलेल्या 272 जणांना कोरोनाची लागण
Konkan corona Crisis : कोकणची चिंता वाढवणारी बातमी.
Sep 22, 2021, 07:33 AM ISTकोरोनाचे संकट : राज्यात पुन्हा प्रादुर्भाव; मुंबई, ठाण्यात बाधित नवीन रुग्ण वाढले
Coronavirus in Maharashtra : राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट (Corona crisis) वाढत आहे. मुंबई शहरात कोरोनाचे साडेचारशे रुग्ण वाढले आहेत.
Sep 10, 2021, 10:20 AM ISTCoronavirus : कोरोना वाढत असताना राज्यात चाचण्यांची संख्या घटल्याने चिंता
Coronavirus : राज्यात एकीकडे रूग्णसंख्या वाढत आहे. तर दुसरीकडे चाचण्यांच्या संख्येत पुन्हा घट झाली आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे चिंता वाढली आहे.
Sep 9, 2021, 07:31 AM ISTMaharashtra : या शहरात आली कोरोनाची तिसरी लाट, मंत्री म्हणाले - लवकरच निर्बंधाची घोषणा
Coronavirus : भारतात कोरोनाचा (Coronavirus in India) संसर्ग सातत्याने वाढत आहे आणि दरम्यानच्या काळात कोविड-19ची तिसरी लाट (Covid-19 3rd Wave) महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आली आहे.
Sep 7, 2021, 01:01 PM IST