काँग्रेस खासदाराला आयकर विभागाने जप्त केलेले 351 कोटी परत मिळणार?
प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार अघोषित संपत्तीवर करासह दंडही ठोठावला जातो. कररचनेनुसार, 300 टक्के करत आणि दंड लावला जाऊ शकतो.
Dec 12, 2023, 01:03 PM IST
50 अधिकारी, 40 मशीन, नोटांनी भरलेल्या 170 बॅगा अन् 5 दिवस; काँग्रेस खासदाराच्या घरातील रक्कम 350 कोटींवर
झारखंडमधील काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या रांची आणि इतर ठिकाणावर आयकर विभागाने धाड टाकून बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. यावेळी त्यांच्या घऱात सापडलेली रोख रक्कम 350 कोटीवर पोहोचली आहे.
Dec 11, 2023, 11:45 AM IST