एक हिट चित्रपट देऊन 'हा' मुलगा रातोरात झाला स्टार; 20 फ्लॉप देऊनही कोटींच्या संपत्तीचा मालक
This Boy gave 20 Flop and has Crores of Net Worth : या मुलानं एक-दोन नाही तर तब्बल 20 फ्लॉप चित्रपट दिले. तरी आज सगळ्यात श्रीमंत कलाकारांपैकी एक...
Dec 25, 2024, 12:44 PM IST'ही' ठरली करिअरमधील मोठी चूक, Dino Morea चा मोठा खुलासा
Dino Morea Talkes On Doing Films for Money : डिनो मोरियानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी डिनो हा त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळी त्यानं घेतलेल्या चुकीच्या निर्णयांविषयी बोलला आहे. त्याशिवाय त्यानं कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं आणि का हे देखील सांगितलं आहे.
Apr 7, 2023, 01:41 PM IST