dog

कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू; फक्त 'ती' एक चूक नडली

कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुभम मनोज चौधरी असं या तरुणाचं आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

 

Dec 13, 2024, 09:48 PM IST

Viral Video: सोसायटीतल्या चिमुकल्यांवर सोडला कुत्रा, विचारायला गेलेल्या वृद्ध दांपत्यालाच बहिणींची मारहाण!

नोएडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली, यात दोन बहिणींनी पाळीव कुत्र्याच्या वादावरून एका वृद्ध दांपत्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीनंतर सेक्टर 113 पोलिस ठाण्यात या बहिणींवर मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Oct 26, 2024, 07:14 PM IST

'जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता,' पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने 250 किमी प्रवास करत गाठलं घर; गावाने केला सत्कार

हरवलेला श्वान घरी परतल्याचं पाहून आनंद झालेल्या जमावाने त्याचा सत्कार करत चक्क रॅली काढली. तसंच त्याच्या सन्मानार्थ गावाला मेजवानाही देण्यात आली. 

 

Jul 31, 2024, 10:49 AM IST

राष्ट्रपती भवनात बिबट्या? शपथविधी सुरु असताना दिसला 'गूढ' प्राणी, VIDEO व्हायरल

Viral Video: राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) शपथविधी सुरु असताना मागे एक प्राणी अत्यंत सहजपणे फिरत होता. हा प्राणी कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पण चित्र स्पष्ट नसल्याने तो नेमका कोणता प्राणी होता याचं गूढ वाढलं आहे. 

 

Jun 10, 2024, 03:17 PM IST

पाळीव कुत्र्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर हाकललं; महिला IAS अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती

IAS Rinku Dugga Compulsorily Retired: मागील वर्षी ही महिला आयएएस अधिकारी चर्चेत आली होती जेव्हा तिने आणि तिच्या नवऱ्याने पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडू, प्रशिक्षकांना मैदानाबाहेर काढलं होतं.

Sep 27, 2023, 12:47 PM IST

Viral Video : हृदयस्पर्शी व्हिडीओ; बुडत्या श्वानाला वाचवण्यासाठी 'तो' व्यक्ती देवदूत ठरला

Flood Viral Video : पुरामुळे पाण्याला तुफान वेग अशात त्यात एक निशब्द प्राणी श्वान खाली पडला अन् मग जीव वाचविण्यासाठी त्याची धडपड...हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Aug 4, 2023, 02:10 PM IST
Japan a Man became a Dog know in detail he spends almost 12 lakh s for the look PT45S

VIDEO | कुत्र्यासारखं दिसण्याचं तरुणाचं स्वप्न झालं पूर्ण

Japan a Man became a Dog know in detail he spends almost 12 lakh s for the look

Jul 31, 2023, 06:30 PM IST

पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याने हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा संताप, थेट पोलीस आयुक्तांना पत्र, म्हणाले "तुमचे पोलीस..."

दिल्ली हायकोर्टाचे (Delhi High Court) माजी न्यायाधीश गौरांग कंठ (सध्या कोलकाता हायकोर्टात बदली) यांनी दिल्लीच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांमुळे आपल्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला असून त्याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

 

Jul 22, 2023, 12:50 PM IST

गायीपासून ते श्वानापर्यंत....; जनावरांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आजोबांना अटक; CCTV पाहून पोलीसही चक्रावले

Crime News: कानपूरच्या (Kanpur) बर्रा परिसरात मादी श्वानासह जनावरांवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणाऱ्या एका वयस्कर व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या व्यक्तीची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं म्हटलं आहे. तसंच त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. 

 

Jul 9, 2023, 12:28 PM IST

विकृतीचा कळस! तरुण पाळीव श्वानासोबत शारीरिक संबंध ठेवतं असताना आईने रंगेहात पडकलं, त्यानंतर आईसोबत मुलाने...

Viral News :  अमानुष आणि विकृताचा कळस, अशा धक्कादायक आणि संतापजनक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. पाळीव श्वानासोबत तो शारीरिक संबंध ठेवतं असताना आईन त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर त्याने आईसोबत जे केले ते अतिशय भयावह होते. 

Jun 20, 2023, 10:27 AM IST

संभाजीनगरच्या माजी महापौरांचा बूट चोरीला, तीन कुत्रे ताब्यात; CCTV फुटेजवरुन कारवाई

Crime News: संभाजीनगरमध्ये (Sambhajinagr) माजी महापौरांचा हरवलेला बूट शोधण्यासाठी थेट महापालिका यंत्रणाच कामाला लावण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका कुत्र्याने बूट नेल्याचं कैद झालं होतं. यानंतर श्वान पकडणाऱ्या पथकाने सीसीटीव्हीत दिसणाऱ्या तिन्ही कुत्र्यांना पकडलं. 

 

Jun 14, 2023, 01:20 PM IST

Viral Video : हा खरा देवदूत! 'त्या' व्यक्तीने CPR देऊन श्वानाला वाचवलं, नेटिझन्स झाले भावूक

Viral Video : फिरायला आलेला श्वान अचानक बेशुद्ध पडला. त्याचा श्वास थांबला तर अचानक त्या व्यक्तीने CPR दिला अन् मग...

May 29, 2023, 03:53 PM IST

कुत्र्याचं पहिलं वर्षश्राद्ध! जाधव कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी

कुत्र्याला पोटच्या लेकरासारखा जीव लावला. त्याचा सांभाळ केला. त्याला कुटुंबाचे नाव दिले. त्याच्या निधनानंतर त्याच्या आठवणीत वर्षश्राद्ध देखील घालण्यात आले. 

May 28, 2023, 10:05 PM IST