रविवारी ही 5 कामं करु नका
ज्योतिष शास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्या अशुभ मानल्या जातात. शास्त्रामध्ये कोणत्या गोष्टी या मनुष्यासाठी अशुभ आहेत हे सांगण्यात आलं आहे त्यामुळे तुम्हाला देखील हे माहित असलं पाहिजे की कोणतं काम कोणत्या दिवशी नाही केलं पाहिजे.
Jul 3, 2016, 08:06 PM IST