अॅडल्ट लोकांनी जेव्हा टेस्ट घेतली ब्रेस्ट मिल्कची चव, पाहा व्हिडिओ
आईचे दूध हे नवजात मुलासाठी अमृत असते. ते गुणकारी आणि आरोग्यवर्धक असते, हे सर्वांना माहित असते.
Dec 15, 2015, 01:59 PM ISTपाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 10:04 PM ISTडाळ, कांदे महाग झाले, गोमूत्र प्या, शेण खा
आपल्या वादग्रस्त प्रतिक्रियांनी नेहमी चर्चेत आणि वादात असलेले माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काट्जू यांनी आता महागाई आणि गोहत्येचा संबंध जोडून एक धक्कादायक विधान केले आहे. डाळी आणि कांद्याचे भाव भडकले आहेत. त्यामुळे लोकांनी गोमूत्र पिऊन आणि शेण खाऊन दिवस काढावेत,' असा सल्ला काट्जू यांनी दिला आहे.
Oct 20, 2015, 01:52 PM ISTमुसळधार पावसानंतर सोलापूरचा पाणीप्रश्न सुटल्याचा दावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2015, 06:25 PM ISTझी हेल्पलाइन : रायगडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2015, 09:53 PM ISTसकाळ-सकाळ घ्या लिंबूयुक्त कोमट पाणी... आणि पाहा कमाल!
भरपूर प्रमाणात पाणी पिल्याचा आरोग्यासाठी आणि शरीरासाठी चांगला फायदा होतो हे एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच.. पण, सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी प्यायलं तर त्याचा आणखी फायदा तुमच्या शरीराला मिळतो.
Aug 28, 2015, 12:31 PM ISTमोटरमन दारु पिऊन रेल्वे चालवत होता?
दारु पिऊन रेल्वे चालवणाऱ्या मोटरमनला प्रवाशांनी घेरलं
Jun 26, 2015, 12:14 PM IST'अग्ली'साठी तेजस्विनीने प्यायली दारू
अभिनेत्री तेजस्वीनी कोल्हापुरे हिने अनुराग कश्यप दिग्दर्शित 'अग्ली' चित्रपटात दारुड्या पत्नी आणि आईच्या भूमिकेसाठी खूप मेहनत केली आहे.
Dec 25, 2014, 10:21 PM ISTदोन पेग अल्कोहोल प्या आणि स्मरणशक्ती वाढवा!
वयाची साठावी ओलांडल्यानंतर दररोज दोन पेग दारू प्यायल्याने स्मरण शक्ती वाढते, असं संशोधकांच्या अभ्यासातून समोर आलंय.
Oct 24, 2014, 10:52 PM ISTहळद टाकून दूध घेण्याचे अनेक फायदे
दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. तर हळदीत अॅंटीबायोटीक असते. त्यामुळे हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे लाभ दुहेरी होतात.
Aug 27, 2014, 03:49 PM IST'भाजप खासदारांवरील टीएमसीचे आरोप चुकीचे'-पाल
खासदारांनी पुन्हा एकदा लोकसभेत लज्जास्पद वर्तन करत संसदेची शोभा केलीय. महागाईवर चर्चा सुरू असताना भाजप आणि टीएमसीच्या खासदारांमध्ये अचानक बाचाबाची झाली.
Jul 8, 2014, 11:22 PM ISTव्यसनांना घाला आळा, अग्नाशय कँसर टाळा...
धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना अग्नाशय कँसर होण्याचा धोका अधिक असतो. एका नव्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे. मिशिगन हेल्थ सिस्टम विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केलंय.
Oct 3, 2012, 04:30 PM IST