eknath shinde

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कसा पडला? CM एकनाथ शिंदेंनी सांगितलं, म्हणाले 'तिथे वारा...'

Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता असं सांगितलं आहे. 

 

Aug 26, 2024, 07:21 PM IST

'मुख्यमंत्र्यांनी वळून ठेवलेल्या फासाच्या दोरावरच खोटारड्या सरकारला...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

CM Eknath Shinde On Badlapur School Case: "बदलापूर प्रकरणात सरकार ज्या निर्लज्जपणे वागले त्याचा हा इरसाल नमुना आहे. खोटे बोलणे, फसवाफसवी करणे हे मिंधे सरकारच्या रक्तातच आहे."

Aug 23, 2024, 06:36 AM IST

Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील आंदोलनामागे नेमकं कोण? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले 'CM शिंदेना ही घटना...'

Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी हा बंद राजकीय नसून, सर्वांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे. 

 

Aug 22, 2024, 01:10 PM IST

Badlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापले

Eknath Shinde On Badlapur School Sexual Assault Case : बदलापूरमधील आंदोनल हे राजकीय प्रेरित असून चिमुकलीवरुन आंदोलन करणे म्हणजे लाज वाटली पाहिजेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढलेय. 

Aug 21, 2024, 11:16 AM IST

राज्यातील सर्व शाळांमध्ये ठेवणार तक्रार पेटी, बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Badlapur School Crime:  राज्यातील शाळांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

Aug 20, 2024, 01:13 PM IST

6-6 तास OTP येत नाही, महिलांच्या रांगा; 'लाडकी बहीण'संदर्भात लवकरच मोठा निर्णय? 'ते' पत्र चर्चेत

Ladki Bahin Yojana Demand Last Date For Registration: राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली असली तरी या योजनेच्या नोंदणेची अंतिम तारीख जवळ येत असतानाच हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.

Aug 18, 2024, 08:11 AM IST

गावातल्या गरीबांच्या उपचाराच्या नावे 3 कोटींचं वाहन? वित्त विभागाच्या नकारानंतरही आरोग्य विभाग आग्रही

Maharashtra News Today: आरोग्य विभाग आणि वित्त विभाग यांच्यात खडाजंगी जुंपल्याची माहिती समोर येत आहे. 

Aug 17, 2024, 12:01 PM IST
Before Raksha Bandhan, money was deposited in the account of beloved sisters PT1M46S

लाडक्या बहिणींना ओवाळणी, बहिणींच्या खात्यात पैसे जमा

Before Raksha Bandhan, money was deposited in the account of beloved sisters

Aug 15, 2024, 07:20 PM IST