Electricity Bill : गिझर, हिटर बिनधास्त वापरा...'लाईट बिल' येईल निम्म्यापेक्षा कमी...
हे वापरण्याचा फायदा म्हणजे घरातील कोणतीही वस्तू खराब होणार नाही. हे अतिरिक्त विद्युत प्रवाह प्रतिबंधित करते. कंपनीचा दावा आहे की इन्स्टॉलेशननंतर, वीज बिल दर महिन्याला 35% कमी होईल.
Nov 23, 2022, 07:44 AM ISTजर तुम्ही ऑनलाईन बिल भरत असाल तर याकडे लक्ष द्या, अन्यथा बँकेतून पैसे गायब
ऑनलाईन वीज बिल भरताना काळजी घ्या अन्यथा बसू शकतो फटका. कसा तो जाणून घ्या.
Oct 25, 2022, 04:45 PM ISTBollywood Celebs : बॉलिवूड स्टार्स किती वीज बिल भरतात? 'हा' सेलेब्रिटी भरतो सर्वाधिक पैसे
बॉलिवूड स्टार्सचं वीज बिल लाखोंच्या घरात, पाहा सर्वाधिक वीज बिल कोण भरतं
Oct 20, 2022, 06:03 PM ISTवाढत्या वीजबिलचा THE END! अशा पद्धतीनं वापरा AC आणि कुलर
बऱ्याचदा आलेलं वीजबिल पाहून आपल्याला प्रश्न पडतो कि इतकी वीज वापरली नसूनसुद्धा इतकं बिल कस आलं ? पण आता यासारख्या अनेक प्रश्नावर उत्तर सापडलं आहे.
Oct 17, 2022, 06:24 PM ISTLight Bill Fraud: ऑनलाईन बिल भरत असाल तर सावधान; 'या' मेसेजवर क्लिक केलातर व्हाल कंगाल
SBI Light Bill Fraud: आजकाल अनेकजण लाईट बिल ऑनलाइन (Online) भरतात. मात्र या प्रकरणात आपण सावध राहिले पाहिजे. कारण हॅकर्स (Hackers) असे मेसेज लोकांना पाठवत आहेत ज्यामुळे काहीजणांचे बँक खाते (bank account) रिकामी होत आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी सविस्तर बातमी वाचा...
Oct 16, 2022, 10:28 AM ISTबापरे ! राज्यात पुन्हा वीज बिलं आणखी महाग होणार?
Electricity may be more expensive in Maharashtra : राज्यातल्या नागरिकांना मोठा शॉक देणारी बातमी आहे. राज्यातली वीज आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
Oct 14, 2022, 07:38 AM ISTगिझर आणि एसी वापरूनही विजेचं बिल येणार कमी, फक्त हे छोटं डिव्हाईस करणार कमाल!
सध्या ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत असताना सकाळच्या वेळेस थोडा थंडावा देखील जाणवत आहे. त्यामुळे गिझर आणि एसी या दोघांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वाढत्या वीज बिलाची (Electricity Meter Unit) चिंता सतावत आहे.
Oct 13, 2022, 03:57 PM ISTElectricity Bill येईल अर्ध्यापेक्षा कमी, फक्त ‘हे’ बदल करा
Electricity Bill : बिजली का बिल काम करने के करीके: भारतात हिवाळा काही दिवसांनी येईल आणि त्यानंतर हिटर आणि गीझरचा (Heaters and geysers) सर्वाधिक वापर केला जाईल. वीज बिलही त्यापेक्षा जास्त असेल. पण दोन गॅजेट्स बदलून तुम्ही वीज बिल कमी करू शकता...
Oct 4, 2022, 10:07 AM ISTElectricity Bill: वीज बिल येईल अर्ध्यापेक्षा कमी,फक्त फ्रीजमध्ये ‘हे’ बदल करा
वीजबिलात (Light Bill) वाढ झाल्याने प्रचंड त्रास होत आहे. .पण, काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला अशा उपकरणाविषयी टिप्स देणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या घराचे वीज बिल कमी करू शकता.
Aug 12, 2022, 05:17 PM ISTविजेचा शॉक होणार कमी! फक्त वीज मीटरमध्ये लावा 'हे' डिव्हाइस
आता पावसाळा सुरु होऊन पण तुमचं वीज बिल कमी येत नाही आहे.
Aug 8, 2022, 03:43 PM ISTविजेचं बिल 200 रुपयांपेक्षा कमी येईल..केवळ करा 'ही' गोष्ट
कंपनीचा दावा आहे की इन्स्टॉलेशननंतर, वीज बिल दर महिन्याला 35% कमी होईल.
Jul 29, 2022, 05:37 PM IST
'महावितरण'च्या ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री
Electricity Bill rate will be hike
Jul 8, 2022, 10:25 PM ISTमहाराष्ट्रातल्या जनतेला शॉक! महावितरणने केली वीज बिलात वाढ
महागाईने होरपळलेल्या जनतेला वीज बिल वाढीचा शॉक
Jul 8, 2022, 08:10 PM ISTपंजाब सरकारचा मोठा निर्णय, प्रत्येक बिलावर 600 युनिटपर्यंत वीज मोफत
CM Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
Jul 6, 2022, 03:12 PM ISTVIDEO | घरात फक्त 2 बल्ब, 1 लाख बिल पाहून शेतकऱ्याला घाम फुटला
Chandrapur Man Staying In Hut Received Huge Electricity Bill
Jul 5, 2022, 09:45 AM IST