बातमी नोकरदार वर्गाच्या पैशांची; खात्यावर PF आला की नाही? EPFO च्या निर्णयामुळं...
EPFO Portal : भारतामध्ये नोकरदार वर्गासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडेंट फंडसंद्भातील फसवणुकीची प्रकरणं डोकं वर काढताना दिसत आहेत.
Oct 9, 2024, 02:08 PM IST
EPFO च्या नियमात आणखी एक बदल; या बदलाचा कोणाला होणार फायदा?
EPFO Rule change : पीएफ खात्यासंदर्भातील प्रत्येक लहानमोठी अपडेट अनेकदा इतके बदल घडवून आणते की त्याचा नकळतच खातेधारकांवर परिणाम होताना दिसतो.
May 21, 2024, 08:47 AM IST
एकाच UAN क्रमांकावर दोन EPF Account? कशी मर्ज करावीत एकाहून अनेक खाती? पाहा संपूर्ण प्रक्रिया
How to Merge Two EPF Accounts : खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करणारी मंडळी काही वर्षे एका संस्थेमध्ये काम केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर नव्या नोकरीचा शोध घेतात.
Feb 15, 2024, 03:42 PM ISTEPFO च्या 'हायर पेंशन'साठी कधीपर्यंत अर्ज करता येणार? नोकरदार वर्गासाठी कामाची बातमी
EPFO Pension Rules: तुम्ही नोकरी करता का? पीएफ खात्यावर तुमचेही पैसे जामा होतायत का? ही बातमी नक्की वाचा... कारण ही वाढीव मुदत पुन्हा मिळेल याची शक्यता कमीच.
Jun 27, 2023, 08:14 AM IST
PF चे पैसे काढण्यासाठी आता UAN नंबरची गरज नाही, अधिक जाणून घ्या कसे ते?
PF News : नोकरदार वर्गासाठी एक चांगली बातमी. आता तुम्हाला UAN नंबरशिवाय PF खात्यातून पैसे काढता येवू शकतात. सध्या PF खात्यातून आपत्कालीन परिस्थितींमध्ये लग्न, घर कामासाठी पैसे काढता येतात
Jan 12, 2023, 11:26 AM ISTPF : केंद्र सरकारच्या निर्णयमुळे नोकरदारांची चांदी, EPFO लागू करणार 'हा' नियम
सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनातील (Employee Provident Fund) खात्यात अधिकची रक्कम जमा होईल.
Nov 24, 2022, 04:38 PM IST
कुटुंबाचे भविष्य तुमच्याच हाती... 'या' योजनेअंतर्गत तुम्हाला मिळेल भरघोस फायदा
ईपीएफ (EPF) पेन्शन स्किमचा फायदा आपल्या सगळ्यांना जरूरीचा असतो. परंतु या योजनेचे अनेक नियमही असतात जे अनेकदा ग्राहकांना माहिती नसतात.
Nov 11, 2022, 09:55 AM ISTतुमच्या PF अकाऊंटमध्ये किती पैसे? एका झटक्यात असं तपासा
EPF Account Balance : तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत? कसं चेक करायचं पाहा...
Nov 6, 2022, 11:05 PM ISTPF फॉर्म भरताना तुम्ही केलं ना 'हे' काम, अन्यथा पैसे अडकतील...
PF Balance : जर तुम्ही PF फॉर्म भरताना काळजी घेतली नाही, तर तुमचे पैसे अडकू शकतात.
Oct 1, 2022, 04:43 PM ISTPF मधून घरबसल्या काढा एक मिनिटात पैसे, प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर
गरज पडल्यास एक विशिष्ट रक्कम तुम्ही काढू शकता. घर बसल्या तुम्ही एक मिनिटात कसे पैसे काढू शकता...
Sep 3, 2022, 05:24 PM IST