EPFO News: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; तीन वर्षांनंतर बंद होतेय ही सुविधा?
EPFO Covid Withdrawal Facility: तुमचेही पीएफ अकाउंट आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता ईपीएफओने एक सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 28, 2023, 11:26 AM ISTकोट्यावधी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, EPFO व्याजदरासंदर्भात महत्वाचा निर्णय
EPFO Interest Rate AY 2022-23: ईपीएफओ ग्राहकांना मागील आर्थिक वर्षासाठीच्या पीएफ योगदानावर 8.15% व्याज दर जमा करेल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 28 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2023 साठी 8.15% व्याजदराची शिफारस केली होती.
Jul 24, 2023, 02:27 PM ISTपगारातून PF चे पैसे कट झाले पण खात्यात आले नाहीत का? कंपनीविरोधात अशी करा तक्रार
EPFO : प्रत्येक महिन्याला PF चे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट होतात. अनेकदा पगारातून कट झालेले PF चे पैसे खात्यात दिसत नाहीत यामुळे कर्मचारी चिंतेत येतात. अशा स्थितीत तुम्ही कंपनीविरोधात तक्रार करु शकता.
Jun 29, 2023, 08:35 PM ISTEPFO च्या 'हायर पेंशन'साठी कधीपर्यंत अर्ज करता येणार? नोकरदार वर्गासाठी कामाची बातमी
EPFO Pension Rules: तुम्ही नोकरी करता का? पीएफ खात्यावर तुमचेही पैसे जामा होतायत का? ही बातमी नक्की वाचा... कारण ही वाढीव मुदत पुन्हा मिळेल याची शक्यता कमीच.
Jun 27, 2023, 08:14 AM IST
पेन्शन बंद होणार? आताच वाचा सविस्तर बातमी
Pension News : जिथं संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 65 आणि त्याहून अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 1 हजार रुपये प्रतीमहा इतकी रक्कम दिली जाते.
Jun 15, 2023, 02:22 PM IST
Big News | EPFO कडून कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी
EPFO Possibly To Hike Intrest Rates
Mar 28, 2023, 11:25 AM ISTEPFO Updates : पीएफबाबत मोठी बातमी, व्याजाचा दर 8.15 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय
EPFO Updates : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मागील वर्षीचे व्याज खात्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्मचारी भविष्य निधीच्या व्याजात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, ईपीएफच्या व्याजदरात वाढीचा निर्णय झालेला नाही. परंतु दर 8.15 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
Mar 28, 2023, 10:37 AM ISTEPFO च्या वाढीव पेन्शन योजनेकडे लोकांनी फिरवली पाठ; कारण थक्क करणारं
epfo extra pension scheme
Mar 4, 2023, 09:00 PM ISTPF चे पैसे काढण्यासाठी आता UAN नंबरची गरज नाही, अधिक जाणून घ्या कसे ते?
PF News : नोकरदार वर्गासाठी एक चांगली बातमी. आता तुम्हाला UAN नंबरशिवाय PF खात्यातून पैसे काढता येवू शकतात. सध्या PF खात्यातून आपत्कालीन परिस्थितींमध्ये लग्न, घर कामासाठी पैसे काढता येतात
Jan 12, 2023, 11:26 AM ISTEPFO Update: अवघ्या 5 मिनिटांत जाणून घ्या PF Account Balance
Employee Provident Fund Organization (EPFO) ही एक सरकारी संस्था आहे, जिथं कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक बाबींची तरतूद करण्यात आलेली असते. कंपनीकडून मिळणाऱ्या वेतनातूनच या खात्यात काही रक्कम, पीएफ खात्यात ठेवली जाते.
Jan 12, 2023, 10:18 AM ISTEPFO: 12 अंकी नंबर विसरलात, पेन्शन मिळवण्यात येतंय अडचण! असा मिळवाल PPO क्रमांक
How To Get PPO Number: नोकरी करणाऱ्या व्यक्ती ईपीएफओचा मेंबर असतो आणि प्रत्येक महिन्यात पगारातील ठरावीक रक्कम ईपीएफ खात्यात जमा होते. यापैकी 8.33 टक्के रक्कम ही पेन्शन खात्यात जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या ठिकाणी 10 वर्षांहून अधिक नोकरी केली असेल तर त्या व्यक्तीला पेन्शन मिळते.
Dec 13, 2022, 01:37 PM ISTPF Intrest : पीएफधारकांसाठी महत्त्वाची बातमी, या दिवशी मिळणार व्याज
पीएफओने 7 कोटी सदस्यांना मोठी माहिती दिली आहे. पीएफधारकांच्या खात्यात अजूनही व्याजाची (Pf Intrest Rate) रक्कम जमा झालेली नाही.
Dec 7, 2022, 08:49 PM ISTPF : केंद्र सरकारच्या निर्णयमुळे नोकरदारांची चांदी, EPFO लागू करणार 'हा' नियम
सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनातील (Employee Provident Fund) खात्यात अधिकची रक्कम जमा होईल.
Nov 24, 2022, 04:38 PM IST
तुमचं EPFO बाबतची ही माहिती चुकूनही शेअर करू नका, अन्यथा डोक्यावर हात मारण्याची येईल वेळ
EPFO खात्याबाबत अशी चूक अजिबात करू नका, अन्यथा खातं होईल Nil
Nov 22, 2022, 07:22 PM IST
EPFO : नोकरदारांसाठी मोठी बातमी! कोट्यावधी खातेधारकांच्या खात्यात पाठवले पैसे
EPFO ने तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे पाठवले, 'या' 4 पर्यायाद्वारे तपासता येणार
Nov 22, 2022, 05:06 PM IST