उन्हात उभ्या असलेल्या ग्राहकांना बँकेने दिली ही सुविधा...
देशभरात जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या पहाटे पासून रांगा लागत आहेत. ग्राहकांना ही उन्हात तासनतास उभे राहावे लागते. यावर दिलासा म्हणून बॅंकेने या ग्राहकांना घाटकोपरच्या कॅनरा बँकेत लोकांना पाणी,बिस्कीट वाटप करण्यात आले जात आहे. बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
Nov 17, 2016, 09:35 PM IST90 दिवसांसाठी फुकटात 4G इंटरनेट, 4500 मिनीटांचं कॉलिंग
स्मार्टफोनवर 4G इंटरनेट वापरायला उत्सुक असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
Jun 10, 2016, 06:53 PM ISTजिम्नॅस्टिक्स खेळाडूंसाठी मुंबईत सुविधांची वानवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2016, 09:55 PM ISTमहिला फुटबॉल खेळाडूंची प्रचंड गैरसोय
महिला फुटबॉल खेळाडूंची प्रचंड गैरसोय
Apr 21, 2016, 10:46 PM ISTमहिला फुटबॉल खेळाडूंची प्रचंड गैरसोय
भारतात क्रिकेट खेळ सोडला तर इतर खेळांना ना फारशी लोकप्रियता आहे ना गांभीर्य... महिला खेळाडूंबाबत तर आपण अधिकच उदासिन आहोत. महिला फुटबॉल खेळाडूंची होणारी अशीच एक गैरसोय आम्ही समोर आणली आहे. महिला फुटबॉल खेळाडूंची ड्रेसिंग रुम. दक्षिण मुंबईतील कर्नाटक फुटबॉल असोसिएशनच्या मैदानावर असलेल्या या छोट्याशा आणि निकृष्ट खोलीत असणारी ड्रेसिंग रुमही काही दिवसांत कोसळली. यामुळे आता महिला फुटबॉल प्लेअर्सना कपडे बदलण्यासाठी जागाच उरलेली नाहीय. आता या महिला खेळाडूंना अपु-या शौचालयातच कपडे बदलावे लागतात.
Apr 21, 2016, 08:59 PM ISTएकटी महिला रेल्वे प्रवास करीत असेल तर रेल्वेची नवी सुविधा
रेल्वेतून एकट्यादुकट्या महिलेला प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, अशाच एका समस्येवर रेल्वेने तोडगा काढलाय. त्यासाठी रेल्वेने एक मोबाईल नंबर जारी केलाय. त्यावर खरी अडचण महिलेने सांगितली की तिला तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे.
Mar 10, 2016, 09:46 AM ISTभारतात सुविधा नाही; सतनामची भारतात खेळण्याची इच्छाच मेली!
भारतात सुविधा नाही; सतनामची भारतात खेळण्याची इच्छाच मेली!
Oct 28, 2015, 10:52 AM ISTकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 10:03 AM ISTराज्य सरकारकडून 'महा ई-लॉकर'ची सुविधा
आपली महत्वाची कागदपत्र सतत आपल्या सोबत रहावीत म्हणून राज्य सरकारने ई-लॉकर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या एक नवा उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे.
Nov 18, 2014, 06:31 PM ISTपंतप्रधानांची 'श्रमेव योजना'... 'पीएफ'साठी युनिव्हर्सल नंबर
औद्योगिक विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आणि श्रम क्षेत्रात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काही योजनांचा शुभारंभ केलाय. विज्ञान भवनात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात श्रमेव जयते योजनेचा शुभारंभ केलाय.
Oct 16, 2014, 03:20 PM IST`व्हॉटस् अप` मोबाईल कंपन्यांना दणका देणार?
मोबाईल चॅटींगची सुविधा उपलब्ध करून देणारं `व्हॉटस अप` आता ग्राहकांना एक `गुड न्यूज` देण्याच्या तयारीत आहे. व्हॉटस् अप लवकरच व्हॉईस कॉलिंगची सुविधा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Apr 22, 2014, 03:53 PM IST