तुम्ही खाताय तो बासमती तांदूळ प्लास्टिक तर नाही ना? असा ओळखा फरक...
नफा मिळवण्याच्या नादात अनेक दुकानदार भेसळयुक्त तांदूळ बाजारात विकत आहेत. पण काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही खऱ्या आणि भेसळयुक्त तांदूळातील फरक ओळखू शकता. जाणून घेऊयात खास टिप्स
Oct 19, 2024, 07:31 PM ISTतांदूळ,फळभाज्या ते औषधांपर्यंत.. भेसळ झालीय हे कसं ओळखाल?
Fake Eatables: आपण खात असलेल्या पदार्थांमध्ये पौष्टिक गुणधर्म कमी आहेत आणि रोग निर्माण करणारी रसायने जास्त आहेत.
Nov 27, 2023, 05:16 PM IST