मोर्चासाठी पनवेलच्या शेतकऱ्यांच्या घरांमधून एक लाखांपेक्षा जास्त भाकरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 01:22 PM IST...तर अन्नदात्याचं अन्नत्याग आंदोलन होणार- अजित नवले
शेतक-यांचं १२ लोकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्यांबाबत विधीमंडळात दाखल झालं असून चर्चेतून काय मार्ग निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर या चर्चेतून काहीच निष्फळ झालं नाही तर अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलाय.
Mar 12, 2018, 01:18 PM ISTमुंबई । गेल्या सहा दिवसात अन्नदात्यांनी काय सोसलं?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 12:41 PM ISTविधान परिषदेत मोर्चाचे पडसाद, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका
शेतक-यांच्या मोर्चाचे विधान परिषदेत पडसाद उमटले आहेत. कामकाज सुरु होताच धनंजय मुंडे यांनी हा विषय उपस्थित केला. तर त्याआधी अजित पवार यांनीही सरकावर यावरून जोरदार टीका केली.
Mar 12, 2018, 12:25 PM ISTशेतकरी मोर्चा : दुपारी १ वाजता शिष्टममंडळ बैठकीला येणार - गिरीश महाजन
आपल्या विविध मागण्यांसाठी हजारों शेतकरी सरकारी दरबारी दाखल झाले असून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते इथून हलणार नाहीयेत. त्यांच्याशी सरकार दुपारी १ वाजता चर्चा करणार आहे.
Mar 12, 2018, 11:59 AM ISTमुंबई । शेतक-यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक - विष्णु सावरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 11:02 AM ISTमुंबई । शेतक-यांची सरकारवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 09:56 AM ISTशेतकरी मोर्चा मुंबईत दाखल, सरकारकडून समितीची स्थापना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 09:52 AM ISTशेतकरी मोर्चा आझाद मैदानात दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 07:40 AM ISTशेतक-यांचा भव्य लाँग मार्च, विधानसभेला बेमुदत घालणार महाघेराव
शेतक-यांचा भव्य लाँग मार्च, विधानसभेला बेमुदत घालणार महाघेराव
Mar 9, 2018, 01:15 PM IST
शेतक-यांचा भव्य लाँग मार्च, विधानसभेला बेमुदत घालणार महाघेराव
शेतक-यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी किसान सभेच्या वतीने शेतक-यांचा भव्य लाँग मार्च काढण्यात आलाय.
Mar 9, 2018, 10:25 AM ISTयशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाला यश, मुख्यमंत्र्यांना सर्व मागण्या मान्य
गेल्या तीन दिवसांपासून अकोला येथे सुरू असलेल्या यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे.
Dec 6, 2017, 06:04 PM ISTशेतकऱ्यांचे आजपासून सरकारविरोधात पुन्हा आंदोलन
राज्य सरकारला पुन्हा एकदा शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. शेतकरी सुकाणू समितीने आजपासून पुन्हा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Nov 1, 2017, 09:09 AM ISTधुळे - येणाऱ्या बजेटकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 09:02 PM IST