Fashion Tips : चारचौघात उठून दिसायचंय;कमी उंचीमुळे लाज वाटते तर 'या' आहेत हटके फॅशन टिप्स
Fashion Tips: जेव्हा तुम्ही एकाच रंगाची कुर्ती आणि पँट घालता तेव्हा तुमची उंची अधिक दिसते. पण त्याच वेळी, जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणजे वेगवेगळ्या कुर्ती आणि वेगवेगळ्या रंगाचे बॉटम घालता, तेव्हा त्यात तुमची उंची कमी दिसते
Jan 11, 2023, 06:05 PM ISTfashion tips: उंची कमी असणाऱ्यांनी घाला असे कपडे दिसाल उंच
जेव्हा तुम्ही एकाच रंगाची कुर्ती आणि पँट (same color outfit) घालता तेव्हा तुमची उंची अधिक दिसते. पण त्याच वेळी, जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्ट (contrast outfit)
Dec 10, 2022, 01:53 PM ISTFashion tips: लग्न सराईत साडी नेसायचीये..टॉपला बनवा ब्लाउज...मॅचिंग ब्लाउजची गरजच नाही
जर तुमचे हात जाड किंवा पातळ असतील तर अशा प्रकारच्या स्लीव्ह (blouse sleeves) डिझाइनमुळे तुम्हाला सुंदर लुक मिळेल.
Dec 10, 2022, 12:23 PM ISTBhaubeej 2022: भाऊबीजेला साडी नेसायचीये..मॅचिंग ब्लॉऊज नाहीये..टॉपला बनवा ब्लाउज
सणवार म्हटले कि आपल्याकडे साडी नेसणं आवर्जून येतच. पण बऱ्याचदा असं होत कि, आपल्याला साडी नेसायची असते पण ऐन वेळी ब्लाउज होत नाही किंवा ब्लाउज मॅच (maching blouse) होत नाही
Oct 25, 2022, 04:29 PM ISTफक्त या 6 टिप्स करा फॉलो आणि दिसा अभिनेत्रींप्रमाणे स्टायलिश
कोणत्याही फंक्शन साठी तुम्ही याची निवड करू शकता यावर हिल्स ,किंवा फ्लॅट्स फूटवेअर घालू शकता त्याचसोबत व्हाईट स्नीकर्स च कॉम्बिनेशन हि भन्नाट दिसेल
Jul 31, 2022, 03:12 PM ISTहातांचं सौंदर्य वाढवायचं ..स्किन टोननुसार निवडा नेलपेंटचा रंग..पहा तुम्हाला कोणता रंग होतोय सूट
पेस्टल मध्ये रेड आणि डार्क पिंक शेडमध्ये खेळू शकता मात्र कोणताही ब्राईट रंगाचं नेलपेन्ट निवडू नका
Jul 30, 2022, 09:22 PM ISTरोज तीच स्टाईल करून कंटाळलाय? मग पोलका डॉटची हटके स्टाईल एकदा करूनच पाहा
काही फॅशन ट्रेंड हे कधीच आउट होत नाहीत नवीन टच देऊन काही जुनेच ट्रेंड पुन्हा नव्याने स्टाईल केले जातात
Jul 30, 2022, 07:33 PM ISTकम्फर्ट आणि स्टायलिश आहे जीन्स चा 'हा' लुक..ट्राय करुन तर पाहाच..
आजच्या जगात फॅशन दर मिनिटाला बदलते असे म्हणतात. आणि जुनी फॅशन देखील तुम्हाला आजच्या काळात जबरदस्त लुक देऊ शकते
Jul 24, 2022, 05:41 PM ISTस्मार्ट वमन : फॅशन टीप्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 04:38 PM IST