fd

फक्त 6 महिन्यात FDने मिळवा चांगले रिटर्न्स, या 7 मोठ्या बँकांमध्ये खास ऑफर सुरु

सध्याच्या कोरोना काळात कमी कालावधीसाठी FD सुरु करण्यासाठीचा हा चांगला पर्याय आहे.

Jul 23, 2021, 04:32 PM IST

आपण आपले FDचे पैसे काढण्यास विसरलात? ही चूक पडेल महाग! RBIने बदलले नियम

एफडीचे नियम बदलले आहेत. (FD Rules Changed) मुदत ठेवीच्या मुदतीनंतर पैसे काढले गेले नाहीत तर तुम्हाला याचा फटका बसणार आहे. याबाबतचे नियम बदलले गेले आहेत.

Jul 20, 2021, 08:08 AM IST

SBI ची खास सुविधा ATM मधून काढू शकता FD ची रक्कम; जाणून घ्या कसे?

 स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी चांगली स्कीम ऑफर करीत आहे.

Jul 17, 2021, 01:42 PM IST

15 दिवसांपेक्षा कमी दिवसात नफा कमवा, सरकारी आणि खासगी बँका तुम्हाला देत आहे ही संधी

 कमी कालावधीत चांगले पैस कमविण्याची संधी  सरकारी आणि खासगी बँका तुम्हाला देत आहेत. ही संधी तुम्ही सोडू नका. 

Jul 9, 2021, 07:42 AM IST

Investment Idea | एफडी, आरडी करून फायदा नसेल होत तर, हे म्युच्युअल फंड देतील चांगला रिटर्न

FD - RD चा व्याजदर सध्या खूपच कमी झाला आहे. अशा स्थितीत चांगला परताव परंतु तेवढीच सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर आम्ही सूचवतोय हे Gilt Mutual Funds वाचा सविस्तर

Jul 7, 2021, 02:17 PM IST

या बँकेने Fixed Depositचे दर बदलले, जाणून घ्या एफडीवर आता किती व्याज मिळेल

PNB Fixed Deposit Rates: बँकांकडून एफडीवरील (Fixed Deposit) व्याज दरात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

May 13, 2021, 12:03 PM IST

COVID-19 Warriors : कोरोनामुळे गमावला मुलगा, FD मोडून कोरोनाबाधितांसाठी 15 लाखांची मदत

आपलं दुःख बाजूला सारून इतरांच्या दुःखावर मारली फुंकर 

Apr 28, 2021, 11:28 AM IST

Fixed Deposit: नवीन वर्षात सुरक्षित गुंतवणूक करा, या 5 बँक देत आहेत जास्त व्याज

मुदत ठेव : नवीन वर्षात सुरक्षित गुंतवणुकीने सुरुवात करा, या 5 बँका एफडीवर सर्वाधिक व्याज देतात

Jan 6, 2021, 03:44 PM IST

२ वर्षापर्यंतच्या एफडीवर या २ बँका देतात सर्वाधिक व्याज

कोणती बँक देते एफडीवर सर्वाधिक फायदा

Jan 22, 2019, 10:59 AM IST

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांचा फायदा, व्याजदरांमध्ये वाढ

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांचा फायदा होणारी बातमी आहे. 

Aug 7, 2018, 08:29 PM IST

कमी वेळेत मिळेल दुप्पट पैसा, इकडे करा गुंतवणूक

दुप्पट पैसे मिळवण्यासाठी अनेकवेळा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते.

Mar 3, 2018, 11:20 PM IST

स्टेट बँक ऑफ इंडियाची ग्राहकांना खूशखबर, व्याजदरात वाढ

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी खूशखबरी दिली आहे.

Feb 28, 2018, 03:55 PM IST

'जनधन'मधल्या रकमेची एफडी होणार?

आठ नोव्हेंबरनंतर जनधन खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेची एफडी करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

Dec 12, 2016, 04:51 PM IST