Good News | पीएफवरील व्याज दरात वाढ
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे.
Apr 27, 2019, 04:41 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
May 14, 2018, 09:29 PM ISTनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 14, 2018, 09:27 PM IST...तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होणार
देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Jan 23, 2018, 09:14 PM ISTबॅंकांच्या सेवा मोफतच - अर्थ मंत्रालय
बँकांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवा येत्या २० जानेवारीपासून बंद होणार आणि त्यासाठी पैसे मोजावे लागतील, असे वृत्त व्हायरल झाले होते. मात्र, असं काहीही नाही. बॅंकांच्या सेवा या मोफतच असतील, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेय.
Jan 13, 2018, 11:25 PM ISTबिटकॉईनसारख्या फसव्या अमिशाला भूलू नका : अर्थ मंत्रालय
ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना अत्यंत सावध असणे गरजेचे आहे, असा इशारा अर्थ मंत्रालयाने दिला आहे.
Dec 30, 2017, 10:27 AM ISTपुन्हा सरकारकडून स्पष्टीकरण, ‘बिटकॉइनच्या भानगडीत पडून नका’!
अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी पुन्हा एकदा व्हर्चुअल करन्सीवर अलर्ट जारी केलाय. त्यांच्याकडून पुन्हा एकदा सांगण्यात आलंय की, बिटकॉइन व्हर्चुअल करन्सीसाठी कोणतही लीगल टेंडर नाहीये.
Dec 29, 2017, 09:22 PM ISTमागिल आर्थिक वर्षात बॅंकांची सुमारे 17 हजार कोटींची फसवणूक
केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
Dec 23, 2017, 02:17 PM ISTGood News ! ३१ मार्चपर्यंत करू शकता पॅन आधारसोबत लिंक
सरकारने नागरिकांना आनंदाची बातमी दिली असून थोडं टेन्शन कमी केलं आहे.
Dec 8, 2017, 06:22 PM IST'चेकबुक'बंदीचं वृत्त अर्थ मंत्रालयाने फेटाळलं
नोटबंदीनंतर चेकबुक बंद होणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं
Nov 24, 2017, 08:37 AM ISTसरकारी विभागांना पाच हजारांपुढची रक्कम 'ई-पेमेंट'नं करावी लागणार
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर मोदी सरकारनं आणखी एक पाऊल उचललं आहे.
Dec 5, 2016, 09:16 PM ISTदुसऱ्याचा काळापैसा पांढरा करण्यासाठी तुमचं अकाऊंट वापरत असाल तर...
नोटबंदीच्या निर्णयानंतर काही जणांकडून काळा पैसा पांढरा करण्यासाठी दुसऱ्याच्या अकाउंटचा वापर होत आहे. ज्या लोकांना काळ्यापैशाला पांढरे करायचे आहेत ते लोकांना अमिश दाखवून स्व;ताच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगितलं जात आहे.
Nov 19, 2016, 06:49 PM ISTसातवा वेतन आयोग आज केंद्र सरकारला अहवाल सोपवणार
सातवा वेतन आयोग आज केंद्र सरकारला आपला अहवाल सोपविण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयोगानं कर्मचाऱ्यांच्या पगारात एकूण २२ टक्के वाढ करण्याची शिफारस केलीय. यात १५ टक्के बेसिक सॅलरीत आणि २५ टक्के इतर भत्त्यांमध्ये वाढ करावी असं नमुद केलंय.
Nov 19, 2015, 10:14 AM ISTबजेट २०१५: 'अच्छे दिन' येणार, टॅक्स कमी होणार!
आता आपले 'अच्छे दिन' येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालय डायरेक्ट टॅक्सच्या संरचनेत फेरबदल करणार असल्याची माहिती मिळतेय. म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये केवळ कपात नाही तर काही इतरही फायदे असतील. याचं कारण सरकारला वाटतं जनतेजवळ पैसा राहावा आणि तो खर्च करू शकतील. म्हणजे गुंतवणूकदारांना इथलं वातावरण आवडेल.
Feb 20, 2015, 02:54 PM IST`महागाई कमी करणं सर्वात मोठं आव्हान` - जेटली
अरूण जेटली यांनी अर्थ, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे.
May 27, 2014, 10:11 AM IST