firing

प्रेमप्रकरणातून विटभट्टीवर काम करणाऱ्या तरुणीवर गोळीबार

विट भट्टीवर काम करणाऱ्या तरुण मुलीवर गोळीबार झालाय. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. 

Jun 15, 2017, 12:05 PM IST

मिसिसिपीत अंधाधुंद गोळीबारात ८ जण ठार

अमेरिकेतील मिसिसिपीत झालेल्या गोळीबारात ८ जण ठार झालेत. यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

May 28, 2017, 10:13 PM IST

चौदा गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी दोन जण ताब्यात

इंटिरियर डेकोरेशनच्या वादातून किशोर चौधरी या व्यक्तीची चौदा गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलंय. कल्याण क्राईम ब्रांचने ही कारवाई केली.

May 11, 2017, 01:00 PM IST

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात महिलेचा मृत्यू

पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्ताने गोळीबार केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला.

May 11, 2017, 11:34 AM IST

फ्लॅटचे काम घेण्याच्या वादातून गोळीबार, १४ गोळ्या झाडल्या...

फ्लॅटचे काम घेण्याच्या वादातून गोळीबार,  १४ गोळ्या झाडल्या...

May 9, 2017, 07:10 PM IST

फ्लॅटचे काम घेण्याच्या वादातून गोळीबार, १४ गोळ्या झाडल्या...

 क्षुल्लक वादातून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराने डोंबिवली शहर हादरले. ठाकुर्लीच्या चोळे गावातील बालाजी नगर परिसरात आज दुपारी हा प्रकार घडला.

May 9, 2017, 06:00 PM IST

पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार, सर्व आरोपी अटकेत

शहराजवळील साखरापाटी इथल्या हिरेमठ पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार आणि पेट्रोलपंप मालकावर प्राणघातक हल्ला झाला होता. यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

Jan 20, 2017, 08:17 AM IST

बुरहान वानीच्या भावाच्या मृत्यूची कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई

जम्मू - काश्मीर सरकारनं खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये मारल्या गेलेल्या १७ जणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलीय. या लोकांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याच्या भावाचाही समावेश आहे. औपचारिक आदेश जारी करण्याअगोदर याविरुद्ध आक्षेप नोंद करण्यासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आलीय. 

Dec 14, 2016, 12:39 PM IST

पाकिस्तानच्या कुरघोड्यांना भारताकडून प्रतिउत्तर

पाकिस्तानकडून भारतीय चौक्याना निशाणावर ठेऊन गोळीबार करण्यात आला, गेल्या नऊ दिवसातून तेरा वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

Nov 18, 2016, 05:41 PM IST