first time

कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेचा असाही अभिनय

चला हवा येऊ द्या'मध्ये सर्वच क्षण हे हसण्याचे असतील असं नाही, तर काही गंभीर क्षण देखील असतात.

May 14, 2017, 09:38 PM IST

आज नीटची परीक्षा, ११ लाख ५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

आज नीटची परीक्षा होते आहे. या परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत आधार कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र आणावं असं आवाहन बोर्डातर्फे करण्यात आलं आहे. नीट परीक्षेसाठी ११ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.

May 7, 2017, 08:33 AM IST

पंकजा मुंडे पहिल्यांदा बोलल्या वादावर

 मी मंत्री आहे, जबाबदार नागरिक आहे, त्यामुळे नियमाबाहेर जाऊन काही करणार नाही.  नेहमी प्रमाणे जाणार आणि दर्शन घेणार , नियमात असेल ते करणार, नियमाबाहेर जाऊन काहीच करणार नाही, असे पहिल्यांदा भगवानगडावरील वादग्रस्त दसऱ्या मेळाव्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. 

Oct 10, 2016, 07:24 PM IST

पहिल्यांदाच परदेश दौरा आखताय... मग हे पाहाच!

शुभांगी पालवे, प्रतिनिधी मुंबई

(shubha.palve@gmail.com)

अनेक जण परदेश दौऱ्याची स्वप्न पाहत असतात... शिक्षणाच्या, कामाच्या किंवा फिरण्याच्या निमित्तानं अशीच एखादी संधी तुम्हालाही अचानक मिळाली तर... 

Aug 31, 2016, 05:40 PM IST

सल्या आणि बाळ्या एअर होस्टेसला पाहून म्हणाले...

सैराट सिनेमाती तानाजी आणि सल्ल्याने हैदराबादला जाताना पहिला विमान प्रवास केला, यानंतर त्यांनी आपला अनुभव त्यांनी मीडियाला सांगितला.

Jun 28, 2016, 09:52 AM IST

अदभूत व्हिडिओ : पहिल्यांदा कॅमेऱ्यात कैद झाला मुलाला जन्म देणारा वनमाणूस

जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी राहत असतात. प्रत्येक प्राणी कसं जीवन जगतो हे जाणून घेणं अनेकांना आवडतं. प्रत्येक प्राणी जंगलामध्ये कसा वावरतो, कसा राहतो हे रहस्यच असतं. पण पहिल्यांदाच मुलाला जन्म देणाऱ्या ऑरनगुटंसचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Mar 4, 2016, 04:32 PM IST

शनिशिंगणापूर विश्वस्तपदी 2 महिलांची निवड

शनिशिंगणापूर विश्वस्तपदी 2 महिलांची निवड

Jan 6, 2016, 07:48 PM IST

जेव्हा गावात पहिल्यांदाच येते वीज

 भारतात आजही अनेक गावांमध्ये वीज नाही. आजही अनेक गावांमध्ये दिवेच घरांमध्ये प्रकाश देतात. असंच एक गाव ज्यागावामध्ये पहिल्यांदा वीज आली आणि गावातील प्रत्येकाचाच उत्साह वाढला.

Dec 28, 2015, 06:52 PM IST

सौदी अरेबियात पहिल्यांच 'महिलां'ना बजावला मतदानाचा हक्क

सौदी अरेबियात महिलांनी शनिवारी पहिल्यांच आपल्या मतधिकारांचा वापर केलाय. 

Dec 12, 2015, 07:52 PM IST

#ChennaiFloods: १३७ वर्षात पहिल्यांदा छापले नाही ‘THE HINDU’ वर्तमानपत्र

 तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पूरजन्स परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे इंग्रजी वृत्तपत्र ‘THE HINDU’ १३७ वर्षात पहिल्यांदा छापला गेला नाही.

Dec 2, 2015, 03:04 PM IST

प्रथमच नाटकात वाजणार 'बीऽऽप...बीऽऽप!'

सिनेमात आक्षेपार्ह शब्द किंवा संवादांना बीप लावण्याचा प्रकार आपण पाहिला आहे. मात्र बीपचा हा प्रकार आता नाटकातही दिसणार आहे. नाटकांमध्ये आक्षेपार्ह संवादांना कात्री लावण्यासाठी पहिल्यांदाच हा प्रकार प्रत्यक्षात येणार आहे.

Nov 30, 2015, 07:10 PM IST