flood

Video : दुर्दैवी! पालघरमध्ये आदिवासींची परवड; रस्त्याअभावी महिलेला झोळीत बांधत रुग्णालयात करावे लागले दाखल

स्वातंत्र्यांच्या 75 वर्षानंतरही मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी आदिवासी पाड्यांमध्ये अजूनही सोई सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.

Jul 23, 2022, 03:51 PM IST

तळीये दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण, पीडित कुटुंब वाऱ्यावरच !

 तळीये गावात (Taliye village) दरड कोसळून  (Landslide) झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात या गावातील दरडग्रस्तांचं पुर्नवसन पूर्ण करण्याचं आश्वासन तत्कालीन सरकारनं दिलं होते. प्रत्यक्षात मात्र आजही पीडित कुटुंब वाऱ्यावर आहे.

Jul 22, 2022, 08:06 AM IST

लेकराला दवाखान्यात नेण्यासाठी आईचा पूरातून जीवघेणा प्रवास; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकारी पोहोचले गावात

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अख्ख उपविभागीय कार्यालय गावात पोहोचलं आहे

 

Jul 21, 2022, 07:48 PM IST

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; रस्ता नसल्याने पुराच्या पाण्यातून गाठावी लागतेय शाळा

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पूराचे पाणी वाहणाऱ्या बंधाऱ्यावरुन प्रवास करावा लागत आहे

Jul 21, 2022, 05:45 PM IST

आदित्य ठाकरेंनी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण कायम

व्हायरल फोटो पाहून आदित्य यांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांना आणि यंत्रणांना आदेश देत तेथे पूल उभारण्याची सूचना केली होती

Jul 21, 2022, 05:14 PM IST

विदर्भातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना योग्य ती मदत देणार - फडणवीस

Rain damages fields in Vidarbha : विदर्भातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यात नुकसानीचा फडणवीसांनी आढावा घेतला आहे.  

Jul 19, 2022, 12:18 PM IST