ऐश्वर्यानं अभिषेकसाठी केला 'नागिन डान्स'
'हॅपी न्यू इअर'मध्ये अभिषेक बच्चननं केलेला नागिन डान्स प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसतोयच... पण, त्याच्या या 'नागिन डान्सचा फिव्हर' त्याची पत्नी ऐश्वर्या राय - बच्चनवरही चढलाय.
Dec 3, 2014, 04:14 PM ISTहृतिक आणि सलमान, आमिर पेक्षा सर्वांचं लक्षं आझादवर!
कुलाबा कोऑपरेज मैदानात आमिर खानची मुलगी इरानं एका फुटबॉल मॅचचं आयोजन केलं होतं. ही मॅच खास एका संस्थेला पैसे उपलब्ध करून देण्यासाठी होती, जी की प्राण्यांसाठी काम करते.
Jul 21, 2014, 07:15 PM IST