ganpati festival

गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना तिकिट मिळाले नसेल तर नो टेन्शन?, 13 सप्टेंबरपासून 'या' गाड्या सोडणार

Konkan Railway Special Train For Ganpati festival :  यंदा 19 सप्टेंबर महिन्यात बाप्पाचे आगमन होणार आहे. मुंबईकर चाकरमानी आतापासून कोकणात जाण्याचे नियोजन करतात.  ट्रेनला प्रचंड गर्दी होत असल्याने दरवर्षीच प्रवाशांचे हाल होतात. यंदा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. आणखी काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 4, 2023, 09:30 AM IST

चाकरमान्यांनो, आता गणपतीला बिंधास्त कोकणात जा! मध्य रेल्वे सोडणार १५६ स्पेशल ट्रेन

Konkan Railway Special Train: गणपतीला गावी जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Jun 24, 2023, 01:50 PM IST

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

 Vande Bharat train on Konkan Railway : गणपती उत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सुपरफास्ट करता येणार आहे. कारण कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे. 

Jun 20, 2023, 12:29 PM IST

कोकणवायीसांसाठी आनंदाची बातमी; रेल्वे तिकिट मिळाले नसेल तर नो टेन्शन, गणपतीसाठी स्पेशल गाड्या

Konkan Railway booking for Ganpati festival : यंदा गणपतीचे आगमन 19 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे 120 दिवस आधीच कोकणवायीयांना गाड्यांचे बुकिंग करता येणार आहे.  त्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने मोठी तयारी सुरू केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच उन्हाळी सुट्टीमुळे रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता 26 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.  

May 4, 2023, 09:41 AM IST

भाई अंगार है! विसर्जन मिरवणूकीत पोलिसांचा भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

कुठे गोविंदा, कुठे ह्रतिक...डान्समध्ये या पोलिसांसमोर सारेच फेल, ड्युटी सांभाळताना पोलिसांनी ठेका धरलेला हा VIDEO एकदा पाहाचं 

Sep 10, 2022, 10:20 PM IST

Anant Chaturdashi 2022: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधा 'हा' धागा, मोजून थकाल इतक्या अडचणी होतील दूर

Anant Chaturdashi : यंदाचा अनंत चतुर्दशीचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. 

Sep 8, 2022, 09:01 AM IST

Anant Chaturdashi : अनंत चतुर्दशीला 2 अत्यंत दुर्मिळ योग, तुम्हाला यात यश मिळेल

अनंत चतुर्दशीच्या दिवशी, भगवान विष्णूच्या (Lord Vishnu) अनंत रूपांची पूजा केली जाते आणि या दिवशी गणपती बाप्पाला देखील (Ganesh Visarjan 2022)  मोठ्या थाटामाटात निरोप दिला जातो. यंदा अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबरला म्हणजेच शुक्रवारी आहे.  

Sep 8, 2022, 07:39 AM IST

चोराने भर मंडपातून पैसे ,दागिने न्हवे तर..बाप्पाच्या मूर्तीवरून चोरलं असं काही की.. Video एकदा पाहा

चोरी करताना हा चोर cctv मध्ये दिसलाय. चोराने कुठलेही पैसे किंवा दागिने नाही तर बाप्पाच्या....

Sep 4, 2022, 02:59 PM IST
The cabinet will be expanded soon, Girish Mahajan expressed confidence on the day of Ganaraya's arrival PT51S

Video | ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी बाप्पाचे आगमन

The cabinet will be expanded soon, Girish Mahajan expressed confidence on the day of Ganaraya's arrival

Aug 31, 2022, 03:20 PM IST