दागिने खरेदीची सुवर्णसंधी; ग्राहकांनो आज सोनं झालं स्वस्त, वाचा आजचा भाव
Gold Price Today 26th June: सोन्याच्या दरात आजही घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना खरेदीसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.
Jun 26, 2024, 11:21 AM ISTअक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जाणून घ्या
Gold and silver prices today on 09-05-2024: 10 मे रोजी अक्षय्यतृतीया साजरी करण्यात येत आहे. अक्षय्यतृतीयेच्या आदल्या दिवशीत सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतंय
May 9, 2024, 10:55 AM IST
उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या दरात गेल्या काहि दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Apr 30, 2024, 01:11 PM ISTवाढता वाढता वाढे...; ऐन लग्नसराईच्या काळात सोनं महागलं; आजचे दर जाणून घ्या!
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. आज शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरांना झळाळी आली आहे.
Apr 26, 2024, 10:56 AM IST
इस्रायल-इराण युद्धामुळे सोनं तापलं?, 10 ग्रॅमची सोन्याची किंमत किती?
Gold-Silver Price Today: . मिडल ईस्टमध्ये भू राजकीय तणाव वाढल्यानंतर सोन्याच्या किंमती वाढत आहेत. जगात युद्धजन्य परिस्थिती आली की सोन्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो.
Apr 19, 2024, 01:36 PM ISTसोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, पाहा सोन्याचा आजचा दर
Gold Silver Price today : सोने-चांदीच्या दरासाठी मागील आठवडा चांगला गेला. या काळात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली.
Jan 10, 2024, 10:47 AM IST
Gold Price: पावसाळ्यात घसरले सोन्याचे भाव, 10 ग्रॅमचा दर ऐकून फुलेल चेहरा
Gold Price today:देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजकाल सराफा बाजारात सोने अत्यंत स्वस्तात विकले जात आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी आणि गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अजूनही तुम्ही सोने खरेदी केली नसेल तर हीच महत्वाची वेळ आहे.
Aug 17, 2023, 10:39 AM IST