gold silver price 0

New year Gold and Sliver rates: नवीन वर्षात सोन्या-चांदीचे दर वाढणार की स्वस्त होणार?

Gold and Sliver Price: येत्या नवीन वर्षात सगळ्यांचेच खूप प्लॅन्स असतील तेव्हा तुमच्या लिस्टमध्ये लग्नसराई आणि इतर प्लॅन्सही असतील. तेव्हा आपण येत्या वर्षाच्या लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणार असूच. तेव्हा येत्या वर्षातल्या लग्नसराईसाठी सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी जाणून घेऊया सोने-चांदीचे लेटेस्ट रेट्स. 

Dec 31, 2022, 07:57 PM IST

Gold Price Today: सोन्याचा भाव कमी झाला, लग्नाची तयारी करणाऱ्यांना मोठा दिलासा

Gold Price Today: सध्या शेअर बाजारात मोठी मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. 

Dec 23, 2022, 08:24 PM IST

Gold Silver Price : सोने पे सुहागा! ऐन लग्नघाईत सोनं-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा आजचे नवे दर

Today Gold Rate :  लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 

Dec 13, 2022, 10:18 AM IST

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Today Rate : लग्नसराईत सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी, सोने- चांदीचे दर घसरले

Nov 25, 2022, 01:25 PM IST

Gold-Silver Price Today: सोनं घेताय? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे (Gold Price) भाव कमी-अधिक प्रमाणात मागेपुढे होताना दिसत आहेत. पण सोन्याचा भाव गडगडला अशी बातमी फार दिवसांपासून आलेली नाही.

Nov 16, 2022, 10:10 AM IST

Gold Price Update : लग्नसराईच्या तोंडावर सोने -चांदी संदर्भात मोठी बातमी; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Update :  सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होत असतात. लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरु होईल. अशातच सोने आणि चांदीचे आजचे नवीनतम दर जाहीर झाले आहेत. 

Nov 15, 2022, 01:53 PM IST

Gold Price Today : या शहरात सोनं इतक्या हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

सोनं आज ऑल टाईम हाय रेटपेक्षा ( Gold Price Today) स्वस्तात मिळतंय.

Nov 10, 2022, 07:23 PM IST

Gold-Silver Price : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी; सोन्याच्या किमतीत 'इतक्या' रूपयांनी घसरण

दिवाळीनंतरही सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आजही सोने आणि चांदी (Gold Silver Price) किमतीत घसरण होताना दिसत आहे. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) वर सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत. आज 25 ऑक्टोबर 2022 रोजी सोन्याचा दर काय आहे ते पाहूया-

Oct 25, 2022, 01:39 PM IST

Gold-Silver Rate : ऐन दिवाळीत सोने-चांदी खरेदीचा विचार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी; जाणून घ्या आजचा भाव

Gold-Silver Price on 23 October 2022 : ऐन दिवाळीत सोन्या- चांदीच्या दरात या आठवड्याच्या सुरवातीपासूनच तेजी दिसून आली. सोने खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर....

Oct 23, 2022, 09:03 AM IST

दिवाळी-धनत्रयोदशीपूर्वी सोने-चांदी दराराबाबत महत्त्वाची बातमी

Gold Price Today Update:  : सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा कल जास्त प्रमाणात असतो.  मात्र मागणी असूनही यंदा दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. नवीनतम दर जाणून घेऊया.

Oct 19, 2022, 03:28 PM IST

Gold-Silver Rates : सणासुदीच्या काळात सोने ग्राहकांना मोठा झटका, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

Gold-Silver Price : सोने (Gold) आणि चांदी (Silver) धनत्रयोदशी- दिवाळी (Dhantrayodashi- Diwali) पाडव्याच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. अशातच सोने-चांदी (Gold and silver) खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

Oct 17, 2022, 01:20 PM IST

Gold Sell Record: सोन्याचा भाव वाढूनही खरेदी जोरात, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price  मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात वाढ होऊनही करवा चौथला संपूर्ण देशभरात 3000 कोटींहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. मागील वर्षी करवा चौथच्या दिवशी देशभरात 2,200 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली होती. 

Oct 14, 2022, 10:48 AM IST

Today Gold Price : दिवाळीसाठी सोने खरेदी करताय का? मग ही बातमी वाचाच!

दिवाळी अगोदर सोने चांदी खरेदी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Oct 12, 2022, 09:39 AM IST

Gold-Silver Price: दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या नवे दर

सध्या सगळीकडे  दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. या सणानिमित्ताने सोने-चांदी, तसेच नवीन वस्तू खरेदी करणं आलंच. त्यामुळे ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) रेलचेल सुरु असते

Oct 11, 2022, 01:03 PM IST

Gold Price Weekly:आठवड्याभरात सोने-चांदीने केली 'कमाल', जाणून घ्या आजचा भाव

या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 51,908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. आठवडाभर सोन्याच्या दरात वाढ झाली. दरम्यान दिवाळीसोबतच लग्नाचा हंगाम येण्यामुळे सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.  

Oct 8, 2022, 04:55 PM IST