google news in marathi

Indian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा

Indian Railways : प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं घेतलेला हा निर्णय आणि रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवेचा तुम्हालाही फायदा मिळणार आहे. आता ही सुविधा काय हे एकदा पाहाच... 

 

Feb 23, 2023, 03:16 PM IST

Google चा विस्तार, थेट नवी मुंबईला पसंती; महिन्याचे भाडे कोट्यवधीच्या घरात

Google Data Center News : गूगल (Google) जागतिक पातळीवर आपला विस्तार करत आहे. गूगलने मुंबईला प्राधान्य न देता थेट नवी मुंबईला (Navi Mumbai) पसंती दिली आहे.

Jan 17, 2023, 11:12 AM IST

Riya Kumari हत्या प्रकरणात मोठा खुलासा, जवळच्या व्यक्तीने रचला कट अन्...

Riya Kumari Youtuber:  युट्युबर रिया कुमारीच्या हत्येचे प्रकरण उकलण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी रिया कुमारीच्या पतीला अटक केली आहे.

Dec 29, 2022, 02:25 PM IST

Weight Loss Tips: आयुष्यात 'या' 5 सवय लावा आणि वजन नियंत्रणात ठेवा

Weight Loss Routine : भारतीय संस्कृतीत अनेक सण असतात आणि सण म्हटलं की विविध पदार्थांची रेलचेल...भारतीय लोक हे Foodie आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे अशात वजन नियंत्रणात ठेवणं कठीण आहे. पण आयुष्यात काही नियम पाळल्यास आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो. 

Nov 27, 2022, 06:59 AM IST

Bank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक असणार बंद, महत्त्वाची कामं उरकून घ्या

Bank Holidays in December 2022: डिसेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserv Bank Of India) सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.

Nov 25, 2022, 03:25 PM IST

TV बघणं होणार आणखी स्वस्त, TRAI नं जारी केले नवे नियम; जाणून घ्या

TRAI Rules: केबल आणि डीटीएच ग्राहकांना येत्या काही दिवसात बिलात कपात दिसू शकते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मंगळवारी नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) 2.0 मध्ये बदल केला आहे.

Nov 23, 2022, 07:35 PM IST

Virat Kohli विराट कोहलीने परिधान केलेल्या या टी-शर्टची किंमत किती आहे? चाहते म्हणतात EMI वर घ्यावा लागेल

विराट कोहलीचा Multi Coloured टी-शर्टमधला किलर लूक, विराटच्या फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा

Nov 23, 2022, 06:10 PM IST

जगदीसनची ऐतिहासिक कामगिरी! एमएस धोनीच्या CSK संघावर आता पश्चाताप करण्याची वेळ

Vijay Hazare Trophy 2022: भारताचा युवा फलंदाज नारायण जगदीसननं रोहित शर्मा आणि अली ब्राउन या दिग्गजांना मागे टाकत विक्रम आपल्या नावावर केला आहे. लिस्ट ए स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

Nov 21, 2022, 01:07 PM IST

Bank Locker Rules: बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, मौल्यवान वस्तू ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा

बँक लॉकरमध्ये दस्तावेज, पेपर्स, ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तू सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठेवल्या जातात. जर तुम्हीही बँक लॉकरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आरबीआयने बँक लॉकरच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. 

Nov 9, 2022, 06:04 PM IST

Zoom Meeting मध्ये बॉसचा 'तो' आदेश कर्मचाऱ्याने झुगारला, म्हणाला, "घर म्हणजे..."

कोरोना काळात झूम या अ‍ॅपनं मोलाची भूमिका बजावली. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचं व्यासपीठ म्हणून झूमकडे पाहिलं गेलं. पण या झूम मिटिंगद्वारे (Zoom Meeting) बॉसचे आदेश ऐकून कर्मचारीही हैराण झाले. 

Nov 1, 2022, 03:22 PM IST

Dangerous App : तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा!

Google Play Store : गुगल कंपनीने आपल्या प्ले स्टोरवरून धोकादायक 16 ॲप्स हटवले आहेत. तुमच्या मोबाइलमध्ये जर हे ॲप्स असतील तर तात्काळा डिलिट करा. कारण, हे ॲप्स मोबाइल डेटा आणि अन्य माहिती चोरी करीत होते.

Oct 24, 2022, 09:50 AM IST

Video: विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत गौतम गंभीरनं केलं असं वक्तव्य, क्रिकेटविश्वात खळबळ

सराव सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने कांगारूंना त्यांच्याच भूमीत धूर चारली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीबाबत (Virat Kohli) गौतम गंभीरनं आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Oct 18, 2022, 12:32 PM IST

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

भारताचा दुसरा विराट कोहली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूला नेमकं झालं काय?

Oct 1, 2022, 06:53 PM IST

Dussehra 2022 : दसराच्या मुहूर्तावर महिलांसाठी आनंदाची बातमी, सोन्याने गाठली निच्चांकी पातळी

Gold Price Today: दसऱ्याचा मुहूर्तावर (dussehra 2022) महिलांसाठी आनंदाची बातमी (Good news for women) आहे. 

Sep 28, 2022, 02:01 PM IST

नीरज चोप्राचा भाला इतक्या कोटींना खरेदी करुन मोदींना केला भेट, पाहा कोणी केला होता खरेदी?

सुवर्णपदक जिंकलेल्या नीरजच्या भाल्याचा झाला होता 'इतक्या' कोटींना लिलाव 

Sep 2, 2022, 08:18 PM IST