government

Maharastra Politics: "सरकार पाडून दाखवा, नाहीतर राजीनामा देणार का?", संजय राऊतांना ओपन चॅलेंज!

Sudhir Mungantiwar: शिंदे आणि फडणवीस सरकार फेब्रुवारीपर्यंत पडेल असं राऊतांनी म्हटलंय. पण आम्ही त्यांना आणखी मुदत वाढवून देतो, असं मुनगंटीवार म्हणाले.

Jan 9, 2023, 12:15 AM IST

Corona In India : आता कोरोना टेस्ट रिपोर्ट बंधनकारक; कोरोनाबाबत केंद्र सरकारचा दुसरा मोठा निर्णय

चीननंतर आता दुसऱ्या देशांना देखील कोरोनाची चिंता सतावू लागलीये. अशा परिस्थितीत भारत सरकार (India Government) देखील अलर्टवर आलंय. यामध्ये केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

Dec 29, 2022, 03:53 PM IST
Eknath Shinde and fadnavis Government plans to target north indian votes Mumbai PT44S
The new head of the thief, the government was cheated like this PT1M24S

100 दिवसांत 5 लाख घर बांधणार; शिंदे-फडणवीस सरकारचं टार्गेट

उत्तर प्रदेशमध्ये 110 दिवसांत घरांचे बांधकाम पूर्ण झाले.  महाराष्ट्रात 100 दिवसांत पाच लाख घरे पूर्ण करण्याचा रेकॉर्ड करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Nov 24, 2022, 09:30 PM IST

ना लाईनची कटकट ना फास्टटॅगची झंझट; टोलचा झोल संपणार

वाहन चालकांना टोल नाक्यावर लांबच लांब रांगेत ताटकळत थांबाव लागत. मात्र, आता यातुन सुटका होणार आहे. 

Nov 14, 2022, 10:28 PM IST

Ration Card: सरकारचा मोठा झटका, अशा लाखो लोकांचं रेशनकार्ड होणार रद्द

Ration Card Update : सरकार अशा लोकांचं रेशन कार्डवर दिलं जाणारं मोफत धान्य देखील बंद करणार आहे.

Nov 8, 2022, 04:23 PM IST