Video| या वर्षात 75 हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार!
75 thousand government jobs will be available in a year
नोकरीच्या शोधात असणा-या तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी... वर्षभरात 75 हजार सरकारी नोक-या उपलब्ध होणारेय. विविध शासकीय विभागात 75 हजार पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाईंनी विधानपरिषदेत दिली. राज्य सरकारच्या 29 प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून 2 लाख 193 पदं रिक्त असल्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडली होती. त्याला शंभुराज देसाईंनी उत्तर दिलं. एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदं 100 टक्के भरण्यासही परवानगी देण्यात आलीय.तर उर्वरित 50 टक्के पदं भरली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांपैकी 1200 पदांवर नियुक्त्या देण्याचाही निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उर्वरित नियुक्त्या देण्यात येणारेय.
येत्या दीड वर्षात 10 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध होतील, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती
According to Union Minister Jitendra Singh, 10 lakh government jobs will be available in the next one and a half years
Aug 5, 2022, 07:40 PM ISTसैन्यात लवकरच भरती, पगार असेल प्रति महिना 2.17 लाख रुपये!
भरती प्रक्रियेद्वारे पुरुष उमेदवारांची 12 पदे आणि महिला उमेदवाराचं एक पद भरायचं आहे.
Jun 14, 2022, 06:31 PM ISTअरे बापरे! गेल्या तीन वर्षात बेरोजगारीमुळे देशात 'इतक्या' लोकांनी संपवलं जीवन
तर कर्जबाजारीपणामुळे हजारो लोकांनी घेतला टोकाचा निर्णय, केंद्र सरकारने सादर केली आकडेवारी
Feb 9, 2022, 07:02 PM IST
SC, ST Reservation : पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यालयाचा महत्वपूर्ण निर्णय
Reservation in Promotion : सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
Jan 28, 2022, 03:07 PM ISTDRDO पासून ते Amazonपर्यंत, 56 हजार तरुणांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
इथे कामापासून अनेक लहान ते मोठ्या रिक्त पदांची माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत.
Sep 13, 2021, 07:10 PM ISTबांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हटवलं
सार्वजनिक विभागातील जागांमध्ये ५६ टक्के आरक्षण होतं.
Apr 13, 2018, 01:05 PM ISTभारतीय सैन्य दलात नोकरीची संधी
सैन्य दलात भरतीची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे
Nov 9, 2017, 08:17 AM ISTमेट्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, या पदांसाठी करा अर्ज
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो रेल्वे रिक्रूटमेंट २०१७ ने ११५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या सर्व नियुक्त्या स्टेशन कंट्रोलर, सेक्सन इंजिनिअर आणि ज्यूनिअर इंजिनिअर पदासाठी होणार आहेत.
Nov 2, 2017, 10:30 AM ISTCSIO मध्ये नोकरीची संधी, ३४ हजारांची सॅलरी
तुम्ही नोकरीच्या प्रतिक्षेत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे.
Feb 11, 2016, 10:26 AM ISTNTPCमध्ये नोकरीची संधी : ३४००० रुपये सॅलरी, सरकारी जॉबसाठी करा अर्ज
सरकारी नोकरीच्या शोधात तुम्हा आहात. तर तुमच्यासाठी ही खूशखबर. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड उत्तर क्षेत्रम मुख्यालयात इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, सिव्हील, सीएंडआय ट्रेडसाठी भरती करण्यात येणार आहे. तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता.
Dec 18, 2015, 11:22 AM ISTस्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी
'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी २७ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.
Apr 8, 2015, 03:48 PM IST12वी पाससाठी एअर इंडियात नोकरीची संधी
एअर इंडियानं केबिन क्रू पदासाठी 225 वॅकेंसी जाहीर केल्यायेत. ही नोकरीची संधी उत्तर आणि दक्षिण क्षेत्रात आहे.
Jul 28, 2014, 09:57 AM ISTसरकारी नोकऱ्यांमध्ये अपंगांना ३ टक्के आरक्षण!
सुप्रीम कोर्टानं अपंगांना मोठा दिलासा दिलाय. अपंगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३ टक्के आरक्षण देण्याच्या धोरणाची येत्या तीन महिन्यात अंमलबजावणी करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र तसंच सर्व राज्य सरकारांना दिलेत.
Oct 9, 2013, 08:43 AM IST