ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज नाही
ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरताना आता जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
Mar 12, 2020, 08:02 AM ISTरत्नागिरीत शिवसेनेची बाजी तर भाजपचा जोर, राष्ट्रवादीची पडझड
कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिमागे राहिला आहे. हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने भगवा फडकविण्यात यश मिळवलेय. मात्र सेनेच्या बालेकिल्ल्यात रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात भाजपनेही काही ग्रामपंचायतीत कमळ फुलवलेय.
Oct 18, 2017, 12:30 PM ISTकोकणात एक ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात
मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेने फोडलेत. त्यामुळे मनसेच अस्तित्व संपण्यास सुरुवात झालेय, असा दावा करताना कोकणात तेही नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गात एका ग्रामपंचायतीवर मनसेने आपला झेंडा फडकलाय.
Oct 18, 2017, 10:05 AM ISTसिंधुदुर्गात राणेंकडे १५६, शिवसेनेकडे ८४ तर ५१ भाजपकडे ग्राम पंचायती
राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायतीचे निकाल लागलेत. प्रथमच स्वतंत्रपणे निवडणूक लढणाऱ्या ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना किती जागा मिळतात याचीच उत्सुकता होती. त्यांच्या समर्थ विकास पॅनेलचे सर्वाधिक सरपंच निवडून आलेत.
Oct 18, 2017, 09:49 AM ISTसिंधुदुर्गात राणेंच्या पॅनलची आघाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 02:37 PM ISTसरपंच निवडणुकीत आपणच अव्वल, भाजपचा दावा
सरपंच निवडणुकीत भाजपने पुन्हा आपणच अव्वलच असल्याचा दावा केलाय. सरपंच निवडीत भाजपने बाजी मारल्याने नागपूर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरलय.
Oct 17, 2017, 02:19 PM ISTराणेंची सिंधुदुर्गात जादू कायम, समर्थ आघाडीचे वर्चस्व
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलने कमाल करुन दाखवली आहे. कोकणात राणेंनी वेगळी चूल मांडली आणि ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. पहिल्याच प्रयत्नात राणेंनी बाजी मारलेली दिसत आहे.
Oct 17, 2017, 12:57 PM ISTदुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 07:43 PM ISTग्रामपंचायत निवडणूक : दुसऱ्या टप्प्यातील मतदान तारखेत बदल
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता १४ ऐवजी १६ ऑक्टोबर२०१७ रोजी होणार आहे. तर मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
Sep 13, 2017, 08:00 PM ISTधुळ्यातील १०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
धुळे जिल्ह्यातील १०८ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.
Sep 7, 2017, 05:37 PM ISTराज्यातील ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ११४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.
Aug 22, 2017, 06:11 PM ISTपुणे जिल्हयातील १५ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
येत्या २७ मे रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर जिल्हयातील १५ गावांनी बहिष्कार टाकला आहे.
May 19, 2017, 09:19 AM IST