उधमपूर- कटरा रेल्वेला ग्रीन सिग्नल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 11:49 AM ISTठाणे जिल्हा विभाजन तब्बल २८ वर्षांनंतर...
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे.
Jun 13, 2014, 03:03 PM ISTठाणे जिल्हा विभाजनाला मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे ठाण्याचे विभाजन होणार यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत याबाबत घोषणा करणार आहे.
Jun 13, 2014, 12:45 PM ISTआयपीएल : चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्थान रॉयल्सला दिलासा
सर्वोच्च न्यायालयाने चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघानाही आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही संघाना दिलासा मिळाला आहे.
Mar 28, 2014, 01:32 PM ISTशिवसेनाप्रमुखांच्या `शक्तीस्थळा`ला मान्यता!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शक्तीस्थळाला मान्यता देण्यात आलीय. हेरिटेज कमिटीनं त्याला ग्रीन सिग्नल दिलाय. शिवाजी पार्कवरच्या जागेच्या वादावर त्यामुळे पडदा पडलाय.
Sep 24, 2013, 08:11 AM IST`सुकन्या` योजनेला हिरवा झेंडा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा ‘सुकन्या’ योजनेचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आलाय.
Sep 5, 2013, 09:43 AM ISTमेट्रोला हिरवा कंदील, गाडी स्थाकातच
महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर मुंबईतील बहुचर्चित मेट्रोची चाचणी बुधवारी घेण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. स्थानकाबाहेर गेलेली गाडी पुन्हा स्थानकातच आणण्यात आली. त्यामुळे उपस्थितांचा भ्रमनिरास झाला.
May 1, 2013, 10:40 PM IST