gujrat

जीएसटी विरोधात ममता बॅनर्जी करणार गुजरातमध्ये रॅली

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. गुजरातमध्ये त्या सरकारच्या जीएसटी लागू केल्याच्या निर्णया विरोधात रॅली करणार आहेत. ममता, भाजपाच्य़ा विरोधक आहेत.  2019 पर्यंत राज्याच्या निवडणुकीआधी ममता बॅनर्जींना पक्षाची स्थिती मजबूत करायची आहे.

Oct 28, 2017, 03:59 PM IST

दोन पक्षांतील लढाई दुरून पाहण्यातही मजा आहे - संजय राऊत

गुजरात निवडणुकीबाबत शिवसेनेनं प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केलीय... राजकीय वर्तुळातील अनेकांचं लक्ष शिवसेना गुजरात निवडणुकीत काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागलं होतं.

Oct 26, 2017, 04:57 PM IST

गुजरात निवडणुकीसाठी शिवसेनेची व्यूहरचना

गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत व्यूहरचना आखण्यासाठी शिवसेनेची चाचपणी सुरू झालीय.

Oct 25, 2017, 04:29 PM IST

गुजरातमध्ये पुन्हा येणार भाजपचीच सत्ता?

गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. तसेच अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन कामाचे भूमीपूजनही केलं आहे. 

Oct 25, 2017, 11:07 AM IST

गुजरातमध्ये भाजपला आणखी एक धक्का

गुजरातमध्ये निवडणुकीचं अधिकृत बिगुल अजूनही वाजलेलं नसलं, तरी भाजप आणि काँग्रेस यांच्यात टोकाची रस्सीखेच पहायाला मिळतेय. 

Oct 23, 2017, 01:10 PM IST

राहुल गांधी पुन्हा रॅलीसाठी गुजरातला येणार

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरात दौऱ्यानंतर, काँग्रेससाठी गुजरातमध्ये हळूहळू अनुकूल वातावरण तयार होत आहे.

Oct 22, 2017, 12:07 AM IST