Operation Ajay | इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सरकारचे 'ऑपरेशन अजय' सुरू
Operation Ajay Starts Making List Of People Stucks In Israel
Oct 13, 2023, 11:30 AM IST'गाझातील 11 लाख लोकांना घरं सोडण्याचे आदेश'; 24 तासांत मोठं काहीतरी घडणार? UN चा इशारा
Israel Hamas War: हमासच्या अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबर रोजी केलेला हल्ला हा 'दहशतवादी कृत्य'च असल्याचं मानतो, असं भारताने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे.
Oct 13, 2023, 09:52 AM ISTतरुणासमोर प्रेयसीला घातल्या गोळ्या, नंतर त्यालाही ठार करत आईला पाठवला LIVE VIDEO; हमासच्या क्रूरतेची हद्द
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी त्यांनी एक तरुण आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केली. इतकंच नाही तर त्यांनी त्याचा व्हिडीओ तरुणाच्या आईला पाठवला.
Oct 12, 2023, 07:36 PM IST
ज्यू धर्मियांचा ईश्वर कोण?
सध्या गाझापट्टीत मोठा राडा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. दहशतवादी संघटना हमासनं युद्धाचे सारे नियम मोडले आहेत. इस्रायलवर हल्ला करताना नागरिकांनाही सोडलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाल्याचं चित्र समोर आलं आहे. अशातच आता दोन्ही बाजूंनी बॉम्बचा वर्षाव सुरू असल्याने रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या देखील कित्येक पटीने वाढली आहे. पण तुम्हाला माहितीये का? इस्रायलमध्ये कोणत्या ईश्वराची पूजा करतात हे तुम्हाला माहितीये का?
Oct 11, 2023, 06:32 PM ISTपाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूचा हमासला पाठिंबा, भारतातून केलं ट्विट... कारवाईची मागणी
Israel-Hamas War: हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रालयवर हवाई हल्ले केले ज्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. याला उत्तर देण्यासाठी इस्त्रालयनेही गाझा पट्टीत हल्ले केले. गेल्या तीन दिवसांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान युद्ध पेटलं आहे. या दरम्यान पाकिस्तानच्या एका खेळाडूने हमासला खुला पाठिंबा जाहीर केला आहे.
Oct 11, 2023, 06:09 PM ISTखरी ठरतीये नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी! 450 वर्षांपूर्वी इस्त्रायलचा उल्लेख करत वर्तवलं होतं भाकीत, म्हणाले होते '7 महिन्यांचं...'
इस्त्रायलकडून युद्धस्थितीची घोषणा करण्यात आल्यानंतर नॉस्ट्रॅडॅमसची एक भीतीदायक भविष्यवाणी सत्य तर होणार नाही ना अशी भीती सतावत आहे. फ्रेंच तत्वज्ञानी नॉस्ट्रॅडॅमस यांनी 450 वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचं भाकीत वर्तवलं होतं.
Oct 11, 2023, 05:41 PM IST
इस्रायल हमास वॉर ग्राउंड रिपोर्ट इस्रायल सैनिक गाझा ग्राउंड हल्ल्यासाठी तयार
israel hamas war ground report israel trops prepare for gaza ground assault
Oct 11, 2023, 03:15 PM ISTIsrael-Hamas युद्धात भारतीय अभिनेत्रीच्या कुटुंबाचा बळी; बहिणीसह तिच्या पतीची मुलांसमोर हत्या
'नागिन' फेम अभिनेत्री मधुरा नाईकची बहीण आणि भावोजी इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात मारले गेले आहेत. खुद्द मधुरा नाईकने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही दु:खद बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Oct 11, 2023, 08:44 AM ISTइस्त्रायलचा स्ट्राईक, गाझात वातावरण टाईट; हमासवर इतिहासातला सर्वात मोठा एअरस्ट्राईक
हमास विरूद्ध इस्रायल युद्ध चांगलंच पेटलंय. आता हमासचा नायनाट करण्याचा चंगच इस्रायलनं बांधलाय.
Oct 10, 2023, 11:00 PM ISTGaza | हमासनं याच ठिकाणी केला होता हल्ला
Ground Zero Report form Gaza Border
Oct 10, 2023, 05:10 PM ISTIsreal-Hamas War | युद्ध भडकलं,सोनं महागलं? ; इस्रायल-हमास युद्धाचा जगावर परिणाम
Geo Political Setback From Israel Hamas War Report
Oct 10, 2023, 12:00 PM ISTIsreal-Hamas War | 'संघर्ष चिघळू नये असं वाटत असेल तर लांब राहा', अमेरिकेची इराणला तंबी
USA Warns Iran To Stay Away From Israel Hasmas War
Oct 10, 2023, 11:35 AM IST