Amitabh Bachchan Birthday : 'रेखासोबत चुकीचं झालं, अमिताभ बच्चन यांनी तिच्याशी लग्न करायला हवं होतं...'
Amitabh Bachchan Birthday : 'अमिताभ बच्चन यांचं चुकलं त्यांनी रेखासोबत लग्न करायला हवं होतं', असं मत प्रसिद्ध दिग्दर्शक यांनी व्यक्त केलं आहे.
Oct 11, 2023, 06:00 AM ISTएव्हरग्रीन रेखांबद्दल तुम्हाला माहिती नसतील या 10 गोष्टी!
अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. आजवर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. कौंटुबिक परिस्थिती ठिक नसल्याने रेखा यांनी लहानपणीच शाळा सोडली. आज त्यांच्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये 400 अधिक सिनेमात काम केलं. त्यांना तीन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आलाय. एकदा राष्ट्रीय पुरस्कार तर एकदा पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.
Oct 9, 2023, 05:23 PM ISTरेखाच्या आयुष्यात आले १० पुरूष, तरीही आज एकटी!
रेखा ही आजही बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. आजही तिच्या अदांचे लाखो दिवाने आहेत. तिच्या सिनेमांसोबत तिच्या पर्सनल आयुष्याबाबतही जोरदार चर्चा असते. रेखाचं खाजगी आयुष्य एखाद्या वादळापेक्षा कमी नव्हतं. रेखाने दोन लग्ने केली.
Oct 10, 2017, 01:00 PM IST