स्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, मुंबईत हाय अलर्ट
स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी यावर्षी एकाच दिवशी आल्याने मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. दोन्ही सण एकत्र आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता आहे. त्याचा फायदा घातपाती कारवायांसाठी घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केलीय.
Aug 14, 2017, 07:07 PM ISTमुंबईत पुढील २४ तासात अतिवृष्टीचा इशारा
शहरात लालबाग, परळ, दादर, महालक्ष्मी, वरळी या परिसरात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. दुपारी चांगला पाऊस झाला. दरम्यान, येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 28, 2017, 07:19 PM IST२४ तासांत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी...
जम्मू काश्मीरमध्ये येत्या 24 तासांत दहशतवादी हल्ला होण्याचा अलर्ट जारी करण्यात आलाय.
Jun 18, 2017, 10:39 PM ISTमुंबई आणि दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता
गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील मेट्रो शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आलं आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
May 27, 2017, 11:18 AM ISTमुंबई - आत्मघातकी हल्ल्याचा गुप्तचर यंत्रणेचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 03:18 PM ISTहाय अलर्ट! भारतात अमेरिकासारख्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता
अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रमाणेच भारतातही दहशतवादी संघटनांकडून आत्मघातकी हल्ला होऊ शकतो असा इशारा, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातल्या विविध विमानतळांवर हाय अलर्टचा इशारा दिला गेला आहे.
Apr 16, 2017, 02:05 PM ISTमुंबई पोलिसांना दक्षतेचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुंबई रेल्वे पोलीस हाय अलर्टवर
गुप्तचर विभागाने रेल्वे पोलिसांना हाय अलर्ट जारी केला आहे. मानखुर्द आणि कुर्ला रेल्वे स्टेशनदरम्यान संशयितांकडून काही घातपात होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. अशी माहिती न्यूज २४ या हिंदी वृत्तवापहिनीने दिली आहे.
Feb 15, 2017, 11:22 PM ISTप्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशात कडेकोट बंदोबस्त
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत होणा-या कार्यक्रमावर लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Jan 26, 2017, 07:43 AM ISTहिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश
सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर गुप्तचरविभागाने राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वाहन हायजॅक करुन किंवा बनावट कार पास बनवून अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 3, 2016, 11:18 PM ISTमुंबईत विमानाच्या पायलटला दिसलं संशयित ड्रोन
सर्जिकल स्टाईकनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण आहे. तर दहशतवादी देखील सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी भारतात दहशतवादी हल्ला करु शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच अनेक ठिकाणी ड्रोनवर बंदी आहे. मुंबईतही ड्रोनवर बंदी आहे. पण इंडिगो विमानाच्या पायलटने कुर्ला येथे एक संशयित ड्रोन पाहिल्याने खळबळ माजली आहे.
Oct 18, 2016, 09:29 PM ISTहायअलर्ट! भारतातील दोन ठिकाणं दहशतवाद्यांच्या निशान्यावर
भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत आहे. समुद्रमार्गे दहशतवादी भारतात घुसखोरीचा प्रयत्न करु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानातील दहशतवादी सोमनाथ आणि द्वारका येथे हल्ल्याचा कट रचत आहे. हाय अलर्ट नंतर सीमाभागावर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
Oct 6, 2016, 04:19 PM ISTमुंबईत हायअलर्ट! ड्रोन दिसताच शूट करण्याचे आदेश
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सध्या हायअलर्ट आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्याच त्यावर लगेचच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईमध्ये ड्रोन उडण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही संशयास्पद गोष्टी दिसल्यास त्याला लगेचच शूट करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Oct 4, 2016, 12:26 PM ISTमुंबई आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा
Oct 4, 2016, 08:14 AM ISTमुंबईत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची शक्यता ?
एनएसएने अँटी टेररिस्ट स्क्वॉड आणि महारष्ट्र पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची शक्यता होऊ शकतो असा इशारा दिला आहे. एनएसएच्या या अलर्टनंतर वेस्टर्न कोस्ट लाइनवर सगळ्यात जास्त सतर्कता राखली जात आहे.
Oct 3, 2016, 10:57 AM IST