hindu festival 0

भावासाठी शोधताय युनिक राखी? मग हे पर्याय एकदा पाहा

Raksha Bandhan 2024 Rakhi Ideas: भावासाठी शोधताय युनिक राखी? हे पर्याय कसे वाटतायत? रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. आपल्या भावाच्या मनगटावर सर्वात सुंदर राखी असावी अशी प्रत्येक बहिणीची इच्छा असते.

Aug 6, 2024, 01:17 PM IST

Ashadhi Ekadashi 2024: युगे अठ्ठावीस विटेवर असलेला विठ्ठल पंढरपुरात कसा अवतरला?

भक्तीसरात न्हाऊन गेलेल्या संतजनांना वेड लावणारा विठ्ठल पंढरपुरात कसा अवतरला याबात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. 

Jun 30, 2024, 01:48 PM IST

Sankashti Chaturthi : प्रियजनांना द्या संकष्टी चतुर्थीच्या 'या' खास शुभेच्छा! whatsapp ला ठेवा स्टेटस

Sankashti Chaturthi Wishes in Marathi : विघ्नहर्त्याची पूजा केल्याशिवाय शुभ कार्य आणि कोणतीही पूजा होऊ शकत नाही. प्रत्येक महिन्यातील दोन चतुर्थी येते. एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. आज प्रत्येक जण सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटस, फेसबूक स्टेट्स किंवा एकमेकांना मेसेजेस पाठवून शुभेच्छा देतात. हे खास शुभेच्छाचे फोटो तुम्हाला नक्कीच कामी येतील. 

Jun 24, 2024, 03:51 PM IST

वटसावित्रीचा उपवास करताना काय खावं? काय खाऊ नये?

वट सावित्री 2024 : यावर्षी 21 जूनला वटपौर्णिमा साजरी होणार आहे. यादिवशी विवाहित महिला पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालून पूजा करतात. देशात सगळीकडेच हा सण उत्साहात साजरा केला जातो.यादिवशी स्त्रिया निर्जळी उपवास करून वटवृक्षाला प्रदक्षिणा करून त्यानंतर उपवास सोडतात. अनेकांना यादिवशी काय खावे आणि काय खावू नये याबाबत माहिती नसते. जर तुम्हालादेखील यादिवशी काय आहार घ्यायचा हे माहित नसेल तर 'हे' जाणून घ्या 

 

Jun 18, 2024, 01:04 PM IST

अक्षय्य तृतीयेला धन योगासह बनणार 'हे' 5 योग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार आनंद

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला मेष राशीमध्ये सूर्य आणि शुक्राचा संयोग असल्यामुळे शुक्रादित्य योग तयार होणार आहे. याचसोबत आहे मीन राशीत मंगळ आणि बुध यांच्या संयोगामुळे धन योग तयार होणार आहे. 

May 8, 2024, 08:33 AM IST

गुढीपाडव्यादिवशी का खातात श्रीखंड-पुरी? 'हे' आहेत आरोग्यवर्धक फायदे!

Gudi Padwa 2024 : मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून होते. यादिवशी महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करण्यात येतो. यादिवशी घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. पण गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी का खातात माहितीय?

Apr 7, 2024, 11:37 PM IST

शालिवाहन शके काय आहे? ते कोणी आणि कधीपासून सुरू केलं?

Gudi Padwa 2024:  गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, शक संवस्तर म्हणजे नेमकं काय? आणि ते कधीपासून सुरू झाले. 

 

Apr 7, 2024, 03:28 PM IST

महाशिवरात्रीची रात्र का मानली जाते खास, काय आहे जागरणाचे शास्त्रीय महत्त्व? तज्ज्ञ म्हणतात...

Mahashivratri Significance in Marathi: महाशिवरात्रीच्या रात्रीला विशेष महत्त्व आहे. या रात्री जागरण करुन विशेष पूजा करावी असं सांगितलं धर्म शास्त्रात सांगण्यात आलंय. महाशिवरात्रीला रात्री का जागरण करावं तुम्हाला माहिती आहे का?

Mar 7, 2024, 01:59 PM IST

महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ आणि कोणते अशुभ? काय सांगत शास्त्र?

Mahashivratri Outfits Ideas: 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्सव आहे. त्यासोबत या दिवशी महिला दिन (Women's Day 2024) आहे. यंदा महिला दिनी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. पण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे आणि कोणत्या रंगाचे नाही, याबद्दल शास्त्र काय सांगत जाणून घ्या. 

Mar 7, 2024, 10:30 AM IST

Mahashivratri Katha: भगवान शंकराच्या पाच मुलींची नावं माहितीये का? जाणून घ्या रंजक कथा

Lord Shiva 5 Daughter Story: भगवान शंकराचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्या पाच मुलींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Mar 6, 2024, 11:44 PM IST

Panchak 2024 March : महाशिवरात्रीपासून अशुभ पंचक सुरू, पूजेवर काय परिणाम होईल?

Panchak 2024 March : दर महिन्यात येणाऱ्या पंचक काळात 5 दिवस शुभ कार्य करण्यात येतं नाही. मार्च महिन्यात महाशिवरात्री या शुभ उत्सवाच्या दिवशी पंचक सुरु होणार आहे. अशात महाशिवरात्रीची पूजा करायची की नाही?

 

Mar 6, 2024, 10:27 AM IST

शिवशंकराचा अवतार असलेली महाराष्ट्रातील कुलदैवत आणि त्यांची माहिती

Mahashivratri 2024: महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीचा उत्सव मणून साजरा केला जातो. याच शिवपार्वतीचा अवतार असलेली असलेली महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळखली जातात. 

Mar 5, 2024, 04:41 PM IST

Mahashivratri 2024 : महादेवाच्या डमरूमध्ये विशेष शक्ती, वैवाहिक जीवनात सुख आणि आनंदासाठी करा 'हा' उपाय

Shiva Damru Benefit in Marathi : डमरू हे भगवान महादेवाचं आवडतं वाद्य मानलं जातं. आनंदी नृत्य असो किंवा क्रोध असो भगवान शिव कायम डमरु घेऊन नाचतात. या डमरुमध्ये विशेष अशी शक्ती असून वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. 

Mar 5, 2024, 03:15 PM IST

Mahashivratri 2024 : महाशिवरात्री 8 की 9 मार्च कधी आहे? शुभ मुहूर्तासह जाणून घ्या पूजा साहित्याची यादी

Mahashivratri 2024 : महादेव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा सण म्हणजे महाशिवरात्रीचा उत्साह यंदा कधी आहे. 8 की 9 मार्चला कधी आहे महाशिवरात्री जाणून घ्या. त्याशिवाय महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी बघून घ्या.

Mar 4, 2024, 01:59 PM IST

Sun Transit 2023 : धनु राशीत ग्रहांचा राजा सूर्यदेवाचं गोचर! 'या' लोकांसाठी पुढील एक महिना संकटांचा

Sun Transit 2023 : सूर्य देवाने धनु राशीत प्रवेश केला आहे त्यामुळे पुढील एक महिना हा काही राशींच्या लोकांसाठी संकटांचा असणार आहे. यात तुमची रास तर नाही ना जाणून घ्या.

Dec 16, 2023, 04:26 PM IST