महिलेच्या पोटी जन्मलं घोड्याचं शिंगरू!
जगात रोज काही ना काही विचित्र घटना घडत असतात. काही गोष्टींवर तर विश्वास ठेवणेही कठीण असते. नायजेरियामध्ये अशीच एक आश्चर्यरकारक घ़टना घ़डलीय. तिथे एका महिलेने चक्क एका घोड्याच्या बाळाला जन्म दिलाय.
Jul 9, 2013, 06:33 PM ISTघोड्यांची दुर्दशा
समुद्र किनारा असो की एखादं छोटं गाव...घोडागाडी तुम्हाला दिसणारच..कुठ पर्यटकांना सैरसपाटा मारण्यासाठी तिचा वापर होतो तर कुठं प्रवासासाठी वाहतूकीचं साधन म्हणून घोडागाडी वापरली जाते...पण त्या घोडागाडीला जुंपलेल्या घोड्याची काय अवस्था असते याचा कुणीच विचार करत नाही..त्यामुळेच या रुबाबदार प्राण्याची दुर्दशा झालीय...
Jan 9, 2013, 11:24 PM ISTअबलख घोडा
अश्व अर्थात घोडा.... स्वत: छत्रपती शिवाजी महाराजही या अश्वलक्ष्मीचे पुजक होते असं म्हटलं जातं.. ज्याचा पागा बळकट त्यांचे राज्य बळकट असं महाराज म्हणत असत. अत्यंत देखण्या, रूबाबदार, इमानी, चपळ अशा जातिवंत जनावरावर कोण बरं प्रेम करणार नाही? आजचा काळ हा महागड्या वाहनांचा असला तरी या जातिवंत प्राण्याचं महत्व तसूभरही कमी झालं नाही...
Nov 30, 2012, 11:35 PM ISTमहिन्याला होते ५००० घोड्यांची कत्तल!
आर्थिक संकटामुळे स्पेनमध्ये दर महिन्याला सुमारे ५००० घोडे कत्तलखान्यात जातात किंवा पशूंना असेच वाऱ्यावर सोडून देण्याचे प्रमाण वाढले आहे. येथील शेतकऱ्यांकडे घोड्यांना किंवा पाळीव प्राण्यांना चारा-पाणी करण्यासाठी पैसे नसल्याने घोड्यांना कत्तलखान्यात जाण्याची वेळ आली आहे.
Jul 10, 2012, 05:52 PM IST