हॉटेलमध्ये पाचशे-हजाराची नोट दिल्यामुळे जोडप्याला मारहाण
हॉटेलमध्ये जेवणानंतर पाचशे रुपयाची जुनी नोट दिल्यामुळे हॉटेल मॅनेजर आणि वेटरनं एका जोडप्याला बेदम मारहाण केली आहे.
Nov 11, 2016, 03:19 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : पोलिसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद
नांदेडमध्ये चहाचं हॉटेल उशीरापर्यंत सुरू ठेवल्याच्या कारणावरुन पोलिसांनी हॉटेल चालक, नोकर आणि ग्राहकांना बेदम मारहण केली.
Nov 4, 2016, 11:00 PM ISTमोनिका हिचा खून पैसा आणि वासनेतून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 04:29 PM ISTपुण्यात गणपती वर्गणीच्या नावाखाली गुंडांचा धुडगूस, हॉटेलात मुलींना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 08:48 PM ISTपुण्यात गुंडांचा धुडगूस, हॉटेलात आलेल्या मुलींना मारहाण
शहरातील एक धक्कादायक घटना आता उजेडात आली आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर गणपतीची वर्गणी वसूल करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांनी कसा धुडगूस घातलाय, ते सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.
Sep 20, 2016, 07:55 PM IST...असे 'जोक्स' बलात्कारांना प्रोत्साहन देतात?
सध्या सोशल मीडियावर एका हॉटेलच्या बाथरुममध्ये लावण्यात आलेला एक 'जोक' चांगलाच व्हायरल होताना दिसतोय...
Aug 30, 2016, 07:01 PM ISTअभिनेत्यानं केली हॉटेलच्या फर्निचरची तोडफोड, प्रोड्युसर भरणार नुकसान भरपाई?
अभिनेता पुलकीत सम्राट आणि यामी गौतम या जोडीचा 'जुनुनियत' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आदळलाय. याचाच राग पुलकीतच्या अनेक हरकतींमधून दिसून येतोय.
Jun 28, 2016, 08:16 PM ISTमिथूनकडे आहे 240 कोटी रुपयांची संपत्ती
अभिनेता मिथून चक्रवर्ती नुकताच 66 वर्षांचा झाला आहे. 16 जून 1950 ला मिथूनचा जन्म कोलकत्यामध्ये झाला होता.
Jun 18, 2016, 11:31 PM ISTडोंबिवलीतल्या ब्लास्टमुळे हॉटेलच्या काचा फुटल्या
डोंबिवलीतल्या ब्लास्टमुळे हॉटेलच्या काचा फुटल्या
May 26, 2016, 10:16 PM ISTदुष्काळात लातूरच्या हॉटेलमध्येही 'पाणी वाचवा'
दुष्काळात लातूरच्या हॉटेलमध्येही 'पाणी वाचवा'
Apr 17, 2016, 02:16 PM ISTदोन पाण्याच्या बाटल्या ३१२ रूपयांना विकल्या...
हॉटेलचं नाव 'ब्रूकलॅन सेंटर'.... लुधियाना मध्ये राहणारा जगवीर सिंग नावचा रहिवासी एकदा आपल्या पूर्ण परिवारासह रात्रीच्या जेवणासाठी त्या हॉटेलमध्ये गेले.... जेवण झाल्यानंतर त्यांनी झालेल्या जेवणाचे पैसे दिले आणि ते जाण्यासाठी निघाले तेव्हा जाण्यापूर्वी त्यांनी सिल्सपॅक असलेल्या दोन पाण्याच्या बॉटल खरेदी केल्या. एक विचित्र प्रकार घडला तो म्हणजे दोन पाण्याच्या बॉटल घेतलेल्याचं बिल चक्क! त्यांनी ३१२ रुपये असं लावलं...
Apr 14, 2016, 07:27 PM ISTपक्ष्यांना चारा आणि पाणी मिळावा यासाठी उपाययोजना
पिंपळे सौदागर परिसरातलं हॉटेल गोविंद गार्डन…! हे हॉटेल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या हॉटेलमध्ये पक्ष्यांना पाणी आणि चारा मिळावा यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मोठा परिसर आणि असंख्य झाडं यामूळ गोविंद गार्डन हॉटेलमध्ये नेहमी पक्षी येतात. आता उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी आणि चाऱ्याची गरज लक्षात घेऊन हॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी घरटी बसवण्यात आली आहेत. पक्ष्यांना पाणी मिळावं यासाठीही येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
Apr 12, 2016, 09:02 PM ISTहॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी चारा आणि पाणी
हॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी चारा आणि पाणी
Apr 12, 2016, 08:12 PM ISTठाण्यातल्या हॉटेलमध्ये मिळणार अर्धा ग्लास पाणी
ठाण्यातल्या हॉटेलमध्ये मिळणार अर्धा ग्लास पाणी
Mar 16, 2016, 10:15 AM ISTराईट टू पी : हॉस्पीटल, हॉटेल, शाळांचा करा बिनधास्त वापर
'राईट टू पी' मोहिमेअंतर्गत महिलांच्या प्रसाधनगृहाच्या प्रश्नावर झी 24 तास वेळोवेळी पाठपुरावा करतंय. आता यासंदर्भात एक दिलासादायक बातमी आहे.
Mar 11, 2016, 05:54 PM IST