ias officer

Video Viral : कलियुगातील 'श्रावण बाळ'! नेटकऱ्यांचं मन जिंकणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?

Viral Video : सोशल मीडियावर मनं प्रसन्न करणारे, सकारात्मक व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतात. असाच एका कलियुगातील श्रावणबाळाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.

Apr 21, 2023, 08:25 AM IST

IAS अधिकाऱ्याने मंदिरात जाण्याआधी आपल्या कर्मचाऱ्याला उचलायला लावले बूट, Viral Video वरुन वाद

Viral Video: तामिळनाडूमधील (Tamil Nadu) एका अधिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याला मंदिराबाहेरील आपले शूज उचलण्यास सांगताना दिसत आहे. यानंतर अधिकाऱ्यावर जोरदार टीका होत आहे. 

 

Apr 13, 2023, 05:16 PM IST

दिसायला तर घोडा दिसतोय पण.. IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नावर लोकांची उत्तरे पाहून माराल कपाळावर हात

हा नवीन ट्रेंड फॉलो केल्यामुळे सनदी अधिकाऱ्याला लोकांनी चांगलंच ट्रोल केले आहे. प्रश्न विचारुन जणू काही स्पर्धा चालू आहे अशी उत्तरे लोकही देत आहेत. पण ही 'क्विझ' खेळून बक्षीस मिळणार नसले तर अनेक युजर्सचे मनोरंजन मात्र झाले आहे.

 

Jan 28, 2023, 10:03 AM IST

IAS Success Story : गॅस स्टेशनवर काम करणाऱ्या वडिलांचा मुलासाठी केलेला त्याग पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

IAS Success Story: हल्ली सगळीकडेच शिक्षणाचे महत्त्व वाढू लागले आहे त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळेच आपापल्यापरीनं मोठ्या प्रमाणात शिक्षणाची कास धरताना दिसत आहेत. सध्या अशाच एका तरूणाची यशोगाथा तुम्हाला प्रेरित करणारी आहे. चला तर पाहूया शून्यातून सुरूवात करत हा तरूण कसा बनला आयएएस ऑफिसर.

Jan 6, 2023, 01:23 PM IST

IAS Officer Success Story: शेतकरी बापाच्या कष्टाचं चीज झालं, IAS होत मुलाने स्वप्न पूर्ण केलं

Success Story: रवी सिहाग हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यानं गावातल्या पंचायतीतून आठवी इयत्तेपर्यंतेच शिक्षण पुर्ण केले आणि त्यानंतर त्यानं 9 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण अनुपगड येथे घेतले. 

Dec 30, 2022, 04:44 PM IST

IAS Tina Dabi: टीना-रीना दाबीच नाही तर 'या' बहिणीचीही कमाल! UPSC मध्ये थेट मिळवली IAS रँक

देशातील सर्वोच्च परिक्षा नागरी सेवा परिक्षा (IAS) उत्तर्ण करण्याचे अनेक तरूणांचे स्वप्न असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी यूपीएससी परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. भारतात ज्या काही आयएएस अधिकारी चर्चेत असतात. त्यांपैकी एक म्हणजे टीना दाबी. टीना दाबी सोशल मीडियावरदेखील खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या लहाण बहीण रिया दाबी यांनी 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा पहिल्यांदा दिली होती आणि आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 15 वी रँक प्राप्त करत आयएएस पदाला गवसणी घातली.  

Dec 29, 2022, 03:29 PM IST

पोरान करून दाखवलं! आई-बाबांच्या कष्टाचं झालं चीज, IAS बनण्याची Success Story

पेट्रोल पंपावर दिवसरात्र मेहनत करून कमावलेल्या पैशातून वडिलांनी प्रदीप सिंहला मोठं केलं. त्याच शालेय शिक्षण याच पैशातून झाले. प्रदीप सिंह हे खुप हूशार विद्यार्थी होते. त्यांना मोठे होऊन आयएएस (IAS) बनायचे होते. 

Dec 2, 2022, 09:04 PM IST

सीता मातेबाबत माजी IAS अधिकाऱ्याचे वादग्रस्त वक्तव्य? व्हायरल व्हिडीओवरुन नवा वाद

Dr Vikas Divyakirti: माजी आयएएस अधिकाऱ्याच्या व्हिडीओवरुन नवा वाद सुरु झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरुय

Nov 12, 2022, 11:09 AM IST
The girl got this answer in the program for just asking for sanitary napkins PT1M45S

IAS अधिकाऱ्यांचा पगार किती असतो माहितीये? शिवाय मिळतात या विशेष सुविधा

IAS अधिकारी झाल्यानंतर सरकारकडून अनेक विशेष सुविधा मिळतात. जाणून घ्या काय आहेत त्या सुविधा?

Sep 27, 2022, 11:11 PM IST

IAS Story : दर दुसऱ्या IAS अधिकाऱ्याच्या यशामागे इतका संघर्ष का असतो, ही कहाणी पाहून लक्षात येईल

IAS Success Story : आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग हा सापडतोच. आज आम्ही तुम्हाला आयएएस डॉ. राजेंद्र भारुड (Dr. Rajendra Bharud) यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगणार आहेत.

Aug 11, 2022, 11:44 AM IST

IAS होण्यासाठी किती रँक आवश्यक असते? जाणून घ्या

जनरल आणि रिझर्व्ह कॅटेगरीतील उमेदवारांना रॅंकिंगमध्ये किती सुट असते, तुम्हाला माहितीय का?

Aug 1, 2022, 05:10 PM IST

IAS अधिकाऱ्याला पोस्टींगनंतर 'ही' कामे करावी लागतात, जाणून घ्या

राष्ट्रपतींच्याच हातातच असते IAS अधिकाऱ्याला निलंबित करण्याची पॉवर, इतक्या मोठ्या पदाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयतं का? 

Jul 25, 2022, 03:10 PM IST

IAS Success Story : आजोबांमुळे दिली UPSC परीक्षा, आता अपराजिता यांचं असं बदललं आयुष्य

लहानपणी अपराजिताला अधिकारी होणं काय असतं हे माहीत नव्हतं, पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिने ते गांभीर्याने घेतलं.

Jul 19, 2022, 05:03 PM IST

IAS Success Story: कधी खराब इंग्रजीमुळे उडवली जायची टिंगल, आता अनेकांसाठी बनली प्रेरणा

IPS किंवा IAS परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला योग्य स्ट्राटर्जी आणि स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. यासाठीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आयएएस अधिकारी सुरभी गौतम.

Jul 11, 2022, 04:13 PM IST