IAS Success Story:दोनदा प्रीलिम्समध्ये नापास, तरूणीने अशी क्रॅक केली UPSC
Mehek jain IAS Success Story : मेहकने (Mehek jain) तिच्या चुकांवर काम करत तिसऱ्या प्रयत्नासाठी परीक्षेची तयारी सूरू केली. यावेळी तिने प्रीलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यू परीक्षा उत्तीर्ण करून अंतिम यादीत स्थान मिळवले. तिने केवळ परीक्षाच उत्तीर्ण केली नाही तर 17 वा क्रमांक मिळवून नागरी सेवांमध्ये आयएएस टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले.
Feb 20, 2023, 07:16 PM ISTIAS Story : दर दुसऱ्या IAS अधिकाऱ्याच्या यशामागे इतका संघर्ष का असतो, ही कहाणी पाहून लक्षात येईल
IAS Success Story : आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग हा सापडतोच. आज आम्ही तुम्हाला आयएएस डॉ. राजेंद्र भारुड (Dr. Rajendra Bharud) यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगणार आहेत.
Aug 11, 2022, 11:44 AM ISTअपंगात्वावर मात देत IAS Saumya Sharma ने मिळवल घवघवीत यश... जाणून घ्या
IAS Officer Saumya Sharma : देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळख असलेली परिक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (Union Public Service Commission) नागरी सेवा परीक्षा (CSE). या परीक्षेत 2017 ला आयएएस सौम्या शर्मा (Saumya Sharma) यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं.
Aug 9, 2022, 01:22 PM ISTIAS परीक्षेत सलग 5 वेळा FAIL आणि नंतर शेवटच्या प्रयत्नात आखला प्लॅन आणि...
नमिता शर्माने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे IBM मध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले.
Jul 25, 2022, 04:24 PM ISTIAS श्रुती शर्मा यांनी सांगितलं UPSC पास होण्याचं गुपित; जाणून घ्या
UPSC Exam Tips : NCERT चे पाठ्यपुस्तकांमुळे तुमच्या प्रत्येक विषयाची तयारी ही उत्तम होते. हे फक्त यूपीएससी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शिकण्यासाठी आणि चांगली उत्तरे लिहिण्यासही देखील मदत करतात.
Jul 23, 2022, 08:20 PM ISTIAS Success Story : आजोबांमुळे दिली UPSC परीक्षा, आता अपराजिता यांचं असं बदललं आयुष्य
लहानपणी अपराजिताला अधिकारी होणं काय असतं हे माहीत नव्हतं, पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिने ते गांभीर्याने घेतलं.
Jul 19, 2022, 05:03 PM ISTIAS ऑफिसरची दहावीची मार्कशीट व्हायरल, मार्क पाहून तुम्हाला बसणार नाही विश्वास
या IAS अधिकाऱ्याने आपल्या 10 वीची मार्कशीट दाखवली. ज्यावरुन तुम्हाला लक्षात येईल की, त्याला नक्की यावरुन काय म्हणायचंय.
Jul 8, 2022, 03:40 PM ISTआई 8 वी पास आणि वडील मॅकेनिक; सरकारी शाळेत शिकलेली मुलगी मोठ्या परिश्रमातून बनली IAS
UPSC Topper Rena Jamil Success Story: आई 8 वी पास आणि वडील मॅकेनिक, सरकारी शाळेत शिकलेली मुलगी मोठ्या परिश्रमातून बनली IAS
Jul 6, 2022, 03:33 PM ISTUPSC परीक्षेत आवडीची रँक मिळाली नाही, म्हणून तिने पुन्हा परीक्षा दिली, पण...
नम्रता जैन ही मूळच्या दंतेवाडा जिल्ह्यातील नक्सलग्रस्त अशांत गीदाम भागातील आहेत.
Jun 16, 2022, 01:55 PM ISTIAS Success Story : स्टेशनवर प्रवाशांच्या बॅगा उचलायचा, कुली ते IAS पर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी
श्रीनाथ हा मूळचा मुन्नारचा रहिवासी आहे, त्याने एर्नाकुलममध्ये कुली म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायला सुरुवात केली.
Jun 9, 2022, 09:59 PM ISTना कोचिंग ना शहरातील मोठा खर्च! रेल्वेच्या फ्री wifi वर हमाल झाला थेट IAS
असं म्हणतात एखाद्या व्यक्तीने निश्चय केला तर तो कोणतही कार्य यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तुमची जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी तुमच्या यशाचा मार्ग सुकर करते. अशीच एक प्रेरणादायी कहानी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Jun 8, 2022, 11:07 AM ISTही स्मार्ट-सुंदर महिला २२ व्या वर्षी IAS ऑफिसर, UPSC ची RANK ऐकून हैराण व्हाल
स्मिता सभरवाल सुरुवातीपासूनच अभ्यासात चांगल्या होती. त्या 12वीत ISC बोर्डात टॉपर होत्या.
Feb 4, 2022, 08:26 PM ISTकॅन्सरलाही 2 वेळेस हरवलं आणि UPSCलाही जिंकलं...
आयएएस होण्याचं स्वप्न सर्व अडचणींना तोंड देत पूर्ण केलंय.
Nov 10, 2021, 03:32 PM IST