ibrahim ali khan rude behaviour

'तुझ्या वडील, आई आणि बहिणीमुळे तुला ओळखतात नाहीतर...', इब्राहिमचा तो व्हिडीओ पाहताच नेटकरी संतप्त

Ibrahim Ali Khan Troll : इब्राहिम अली खान जुहूत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो पलक तिवारीसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेल्याचे म्हटले जाते. दरम्यान, त्यावेळी त्यानं ज्या प्रकारे पापाराझींना वागणूक दिली त्यावरून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. 

Jul 23, 2023, 04:57 PM IST