Rohit Sharma: रोहित शर्माने एकदिवस क्रिकेटमध्ये रचला इतिहास, तिहेरी शतक नावावर
Rohit Sharma Sixes Record: टीम इंडियाचा कर्णधार आणि आक्रमक ओपनर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने हा विक्रम रचला आहे.
Oct 14, 2023, 08:13 PM ISTIND vs PAK : भारत की पाकिस्तान कोण जिंकणार? रोहित - ईशानबद्दल ज्योतिषाची मोठी भविष्यवाणी
IND vs PAK: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये आज भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि ईशान किशनबद्दल प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पंडित यांनी मोठा दावा केला.
Oct 14, 2023, 01:21 PM IST
टीम इंडियातील 'या' खेळाडूच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; आयुष्यभर लक्षात राहील 11 ऑक्टोबर ही तारीख!
मोहम्मद सिराज विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.
Oct 12, 2023, 10:53 AM ISTवर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत ऐकून तुम्हीही हडबडून जाल!
वर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत
Oct 11, 2023, 05:05 PM ISTWorld Cup 2023: या खेळाडूने तोडला कर्णधार रोहितचा विश्वास! पुढील सामन्यात होणार पत्ता कट?
श्रेयस अय्यरला मोठ्या विश्वासाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, मात्र त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास तोडला.
Oct 10, 2023, 01:38 PM ISTवर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विराटनं मोडला सचिनचा विक्रम!
वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विराटनं मोडला सचिनचा विक्रम
Oct 9, 2023, 10:46 AM ISTWorld Cup 2023: ऑफिसमधून कसे पाहता येणार वर्ल्डकपचे सामने? सबस्क्रिप्शनचीही गरज नाही
ICC विश्वचषक 2023 ची बहुप्रतिक्षित 13 वी आवृत्ती 05 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे सुरू होणार आहे. या वर्षी विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे.
Oct 5, 2023, 10:42 AM ISTODI World Cup : बाबर आझम भारताच्या प्रेमात, 'त्या' वक्तव्याने भारतीयांची मनं जिंकली
ICC ODI World Cup 2023 Captains Meet : भारतात येत्या गुरुवारपासून म्हणजे 5 तारखेपासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. स्पर्धेसाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ तब्बल सात वर्षांनंतर भारतीय भूमीत आला आहे.
Oct 4, 2023, 07:42 PM IST
'काय यार, हे मी थोडंच ठरवतो,' रोहितचं उत्तर ऐकून बाबर आझमलाही हसू अनावर; पाहा VIDEO
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इतर कर्णधारांनी वर्ल्डकपच्या आधी कॅप्टन्स मीटला हजेरी लावली. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि इऑन मॉर्गन या कार्यक्रमात समालोचन करत होते.
Oct 4, 2023, 07:35 PM IST
World Cup 2023 : 'माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून...', संघर्षाचे दिवस आठवत हॅरिस रौफला भावना अनावर!
ICC ODI World Cup 2023 : हॅरिस रौफ (Haris Rauf) तसा खमका बॉलर, बिकट परिस्थितीत कोणत्या लाईन आणि लेंथला बॉल टाकायचं हे त्याला अचूक माहितीये. भलेभले खेळाडू देखील हॅरिसपासून टकरून असतात.
Oct 2, 2023, 10:58 PM ISTवर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मोठी घडामोड, भारताचा 'हा' दिग्गज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात सामील
ICC World Cup 2023: येत्या पाच तारखेपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेपूर्वी एक मोठी घडामोड समोर आली आहे. भारताचा दिगग्ज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात दाखल झाला आहे.
Oct 2, 2023, 07:22 PM ISTODI WC Opening Ceremony : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भव्य उद्घाटन सोहळा, असा असणार रंगारंग कार्यक्रम
ODI World Cup Opening Ceremony: भारतात 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीयक क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याआधी स्पर्धेचा धमाकेदार उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर या रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे.
Oct 2, 2023, 03:00 PM ISTWorld Cup 2023: नवा वर्ल्डकप, नवे नियम! क्रिकेटमध्ये 'या' 5 गोष्टी पहिल्यांदाच घडणार
ICC ODI World Cup 2023 Rules: वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) एक वेगळा इतिहास घडणार आहे. या वेळी अशा काही गोष्टी घडणार आहेत, ज्या यापूर्वी कधीही घडल्या नाहीत. यामध्ये अनेक नियम बदलण्यात आले आहेत. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, त्या प्रथमच पहायला मिळतील.
Oct 2, 2023, 11:23 AM ISTम्हाताऱ्यांचा World Cup! यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात वयस्कर खेळाडूंची यादी
या स्पर्धेत अनेक अनुभवी खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंकडे ज्ञानाचा खजिना आहे आणि अनेक परदेशी खेळाडूंसाठी ही त्यांची अंतिम विश्वचषक स्पर्धा असेल. हे लक्षात घेऊन, ICC विश्वचषकातील सर्वात जास्त वयाचे हे आहेत 5 क्रिकेटपटू.
Oct 2, 2023, 10:30 AM IST'रडीचा डाव' म्हणून टीका झालेला 'तो' नियम हद्दपार; यंदा World Cup मध्ये सामना टाय झाला तर...
ICC ODI World Cup 2023 Rules: 2019 च्या वर्ल्डकपमध्ये फायनल सामना हा इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगला होता. हा फायनल सामन्यातील बाऊंड्री काऊंटचा रूल ( boundary count rule ) वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे आता आयसीसीने मोठा निर्णय घेत नियम बदलून टाकलाय.
Oct 2, 2023, 08:26 AM IST