आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अश्विनची दुसऱ्या क्रमांकावर झेप
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विननं विश्व विक्रम केला.
Sep 28, 2016, 08:29 AM ISTआयसीसी क्रमवारीत अश्विनची घसरण
भारताचा गोलंदाज आर. अश्विनची आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत घसरण झालीये. अश्विन या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे तर रवींद्र जडेजा आठव्या स्थानी आहे.
Sep 1, 2016, 08:34 AM ISTटीम इंडिया टेस्ट रँकिगमध्ये अव्वलस्थानी
वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिकेत विजयी आघाडी घेणारी टीम इंडिया टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थानी पोहोचलीये.
Aug 17, 2016, 03:49 PM ISTICC कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 स्थानावर तर अश्विन टॉप
टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य राहणेने वेस्टइंडीज विरोधात तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केल्याने त्याला मोठे बक्षिस मिळाले आहे. आयसीसी कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 तर आर अश्विन टॉप आहे. राहणेचे हे बेस्ट रॅंकिंग आहे.
Aug 16, 2016, 05:53 PM ISTआयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत अजिंक्य रहाणे टॉप 10 मध्ये
आयसीसीनं टेस्ट क्रिकेटची क्रमवारी घोषित केली आहे. बॅट्समनच्या यादीमध्ये भारताचा अजिंक्य रहाणे आठव्या क्रमांकावर आहे.
Aug 15, 2016, 08:32 PM ISTआयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल
टीम इंडियाने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठलंय. इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला हार पत्करावी लागल्यानंतर आफ्रिकेलच्या तिसऱ्या क्रमांकावर घसरण झालीये. इंग्लंडच्या या विजयाचा टीम इंडियाला क्रमवारीत फायदा झालाय. यापूर्वी २००९ मध्ये आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताने अव्वल स्थान मिळवले होते.
Jan 17, 2016, 09:22 AM ISTआयसीसी रँकिंगमध्ये अश्विन दुसऱ्या स्थानावर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुरु असलेल्या मालिकेत कमालीचे प्रदर्शन करणाऱा भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विनने कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी क्रमवारीत सर्वोत्कृष्ट स्थानी झेप घेतलीये. तिसऱ्या कसोटी सामन्यात एकूण १२ बळी घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. यामुळे अश्विनच्या क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा होत तो दुसऱ्या स्थानी पोहोचलाय.
Nov 30, 2015, 04:08 PM IST