icc world twenty 20

नागपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा पराभव भारतासाठी लकी ठरणार?

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे अभियान सुरु झालेय. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सलामीच्याच सामन्यात भारताला ४७ धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धचा सामन्यातील पराभव आणि या मैदानावरील पराभव याचा २००७ आणि २०११मधील वर्ल्डकपशी खोलवर संबंध आहे. हा संबंध पुन्हा खरा ठरल्यास भारताला यंदाचा टी-२० वर्ल्डकप जिंकण्याची शक्यता अधिक आहे. 

Mar 16, 2016, 01:06 PM IST

पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाची सोशल मीडियावर खिल्ली

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट टीमची सोशल मीडियावर खूप खिल्ली उडवण्यात आली. पाकिस्तानातही भारत आणि न्यूझीलंडच मॅच ट्विटरवर ट्रेंड करत होता. 

Mar 16, 2016, 12:27 PM IST

भारताच्या पराभवाची कारणे

टी-२० मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील पराभवाचा सिलसिला टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यातही कारण राहिला. आशिया कप जेतेपदामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाला सलामीच्या सामन्यात धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. 

Mar 16, 2016, 11:42 AM IST

भारत वि पाकिस्तान : मौका-मौका इज बॅक

 

नवी दिल्ली : २०१५च्या आयसीसी वर्ल्डकपमध्ये मौका-मौका या जाहिरातीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. क्रिकेट चाहत्यांनीही या जाहिरातीला मोठी पसंती दर्शवली होती. 

Mar 16, 2016, 09:19 AM IST

फलंदाजांनी निराशा केली - धोनी

टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून यजमान भारताला ४७ धावांनी पराभवाचा धक्का बसला. 

Mar 16, 2016, 09:03 AM IST

भारत vs न्यूझीलंड सामन्यात हे काही अनोखे रेकॉर्ड

 टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये भारतीय बॉलिंगच्यावेळी हे काही अनोखे रेकॉर्ड नोंदविण्यात आलेत.

Mar 15, 2016, 11:32 PM IST

टी-२० वर्ल्ड कप : पहिल्याच सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव

टीम इंडियासमोर न्यूझीलंडने १२६ रन्सचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंनी हाराकीरी करत संपूर्ण डाव केवळ ७९ रन्सवर आटोपला. त्यामुळे पहिल्याच सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारण्यात वेळ आली. ४७ रन्सने पराभव पत्करावा लागला.

Mar 15, 2016, 11:07 PM IST

आफ्रीदी बॅकफूटवर, भारत प्रेमाबद्दल दिले स्पष्टीकरण

भारताबद्दल जास्त प्रेम दाखविल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार शाहिद आफ्रीदीवर चोहोबाजूंनी टीका केली जातेय. या टीकेनंतर आता आफ्रीदी बॅकफूटवर आलाय. 

Mar 15, 2016, 03:24 PM IST

रोहित शर्माच्या बाजूला बसलेला हा क्रिकेटर कोण?

भारत आजपासून टी-२० वर्ल्डकपच्या अभियानाला सुरुवात करतोय. न्यूझीलंडविरुद्ध आज त्यांचा पहिला पेपर असणार आहे. 

Mar 15, 2016, 01:15 PM IST

टी-२० मधील ९ वाद घ्या जाणून

भारतात टी-२० वर्ल्डकपचे रणशिंग फुंकले गेले आहे. आज सुपर १० मधील पहिला सामना होतोय. २००७मध्ये टी-२० पहिली वर्ल्डकप स्पर्धा झाली होती. या स्पर्धेशी संबंधित हे ९ वाद

Mar 15, 2016, 11:50 AM IST

'वर्ल्डकपमध्ये स्पिनर्स मोठी भूमिका बजावू शकतात'

आजपासून सुरु होत असलेल्या टी-२० वर्ल्डकप अभियानात न्यूझीलंडची पहिली लढत यजमान भारताशी होतेय. मात्र सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचा 

Mar 15, 2016, 10:11 AM IST

पहिल्या मुकाबल्यासाठी धोनीची खास रणनीती

नागपूरच्या जामठा मैदानावर आज भारत आणि न्यूझीलंड या दोन संघादरम्यान वर्ल्डकपमधील पहिला मुकाबला रंगणार आहे. सायंकाळी साडेसात वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. मात्र सामन्यापूर्वीच भारताचा टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चांगलीच तयारी केलीये.

Mar 15, 2016, 08:44 AM IST

गुगल डूडलवर टी-२०चे महायुद्ध सुरु

आजपासून भारतात टी-२० वर्ल्डकपच्या महायुद्धाला सुरुवात होतेय. वर्ल्डकपमधील पहिलाच सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. 

Mar 15, 2016, 08:16 AM IST

'हा असेल टी 20 वर्ल्ड कपचा गेम चेंजर'

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं टी 20 वर्ल्ड कपच्या गेम चेंजर खेळाडूविषयी भविष्यवाणी केली आहे.

Mar 14, 2016, 08:02 PM IST

LIVE SCORECARD : पाकिस्तान वि श्रीलंका सराव सामना

कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज पाकिस्तान वि श्रीलंका यांच्यात आत सराव सामना होत आहे. पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाल्यावर त्यांचा हा पहिलाच सराव सामना आहे. या सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व शाहीद आफ्रीदी करणार आहे. तर अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. 

Mar 14, 2016, 03:13 PM IST