in love with

'अमित शाह फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिक प्रेमात पण हे अफेअर...'; राऊतांचा इशारा

Amit Shah In Love With CM Shinde: केंद्रीय नेतृत्वामधील भाजपाचे दोन सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला.

Oct 11, 2024, 04:40 PM IST